जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्यासाठी सक्ती न करण्याबाबत path tachan
संदर्भ :-
१) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) यांचे पत्र क्र. सेपूवि/राशिप्रम/पाठटाचण/२०१९/३६६७ दिनांक ०५/०९/२०१९
२) शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग नागपूर, यांचे दिनांक ३० जुलै २०२० चे पत्र
३) शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग नागपूर, यांचे दिनांक १८ ऑगस्ट २०२० चे पत्र
४) श्री. अनिल महादेवराव शिवणकर, नागपूर विभागीय अध्यक्ष, भाजप आघाडी, पूर्व विदर्भ यांचे निवेदन दिनांक २४ ऑगस्ट २०२२ चे पत्र
उपरोक्त संदर्भीय क्रमांक १ अन्वये वर्धा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या माध्यमिक शाळातील मुख्याध्यापकांना शिक्षकांना पाठ टाचण काढण्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये अश्या संदर्भाचे पत्र महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) यांचेकडून प्राप्त झालेले आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.