जिल्हयातील खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्यासाठी सक्ती न करण्याबाबत path tachan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हयातील खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्यासाठी सक्ती न करण्याबाबत path tachan 

संदर्भः-

१. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) यांचे पत्र.क्र. सेपुवि/राशिप्रमं/पाठटाचण/२०१९/३६६७,दि.०५/०९/२०१९०

२. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, पत्र.क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र..७८/ एसडी-६. दि.०१/०८/२०१९

३. श्री. अनिल बोरनारे, प्रदेश सहसंयोजक भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश शिक्षण आघाडी यांचे निवेदन दिनांक १८/०८/२०२२

उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्र. १ व ३ चे अवलोकन व्हावे,

उपरोक्त संदर्भ १ अन्वये आपल्या अधिनस्त सर्व व्यावस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक / माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना/शिक्षकांना प्रांठ टाचण काढण्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये अशा संदर्भाचे पत्र महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) यांचेकडून प्राप्त झालेले आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.