राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत old pension yojna 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत old pension yojna 

राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत यादी येथे पहा Click here 

प्रस्तावना :-

केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा नियम (निवृत्ती) १९७२ /२०२१ लागू करण्याचा एक वेळ पर्याय ) One Time Option( देणेबाबत, केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या संदर्भाधीन क्र.३ येथील कार्यालयीन ज्ञापनान्वये निर्णय

घेण्यात आला आहे.

यादी पहाण्यासाठी येथे क्लिक करा click here 

२. केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी / कर्मचारी दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना, दि.०१.११.२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे.

३. वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार, केंद्र शासनाच्या धर्तीवर, जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयांकडून तत्कालीन “सहायक कार्यकारी अभियंता, गट अ” व “सहायक अभियंता, श्रेणी-१” या संवर्गात्त दि.०१.११.२००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत प्रथम नियुक्ती करण्यात आलेल्या व सध्या अधीक्षक अभियंता (स्थापत्य) व कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गात कार्यरत असलेल्या पात्र अधिकाऱ्यांचे अर्ज / विकल्प शासन मंजूरीस्तव सादर करण्यात आले आहेत. ४. सबब, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक अभियंता

(स्थापत्य) व कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर, महाराष्ट्र