प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस बाबत परिपत्रक mid day meal shasan paripatrak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस बाबत परिपत्रक mid day meal shasan paripatrak 

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे दि. ०७ व ०८ मार्च, २०२५ रोजीच्या आंदोलनाबाबत.

संदर्भ :- महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन यांचे निवेदन

स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी त्यांचे विविध विषयाच्या अनुषंगाने दि ०७ व ०८ मार्च, २०२५ रोजी मुंबई येथे मोर्चाचे आयोजन केले असून प्रस्तुत कालावधीमध्ये योजनेचे कामकाज बंद राहील असे कळविले आहे.

उक्त नमुद विषयाच्या अनुषंगाने आपणास निर्देश देण्यात येत आहे की, प्रस्तुत मोर्चाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्याही स्वरुपाचा खंड पडणार नाही व सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याकरीता आवश्यक ती उपाययोजना त्वरीत करावी.

प्रस्तुत बाबत वेळोवेळी क्षेत्रीयस्तरावर आढावा घेऊन नियमानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी व करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत संचालनालयास अवगत करण्यात यावे.

Join Now