मेडिकल बिल आजार खर्चाबाबत शासन निर्णय medical bill GR
मेडिकल बिल आजार खर्चाबाबत शासन निर्णय याबाबत दुसरा याबाबत शासन निर्णय पाहत असताना आपल्याला आजाराविषयी देखील माहिती पाहिजे काही असे गंभीर आजार आहेत की त्याचे इलाजासाठी आपल्याला रक्कम मिळत असते यासाठी शासन निर्णय पाहणे खूप गरजेचे आहे.
कोणत्याही खासगी दवाखान्यात आपण उपचार घेतला तर आपले मेडिकल बिल हे आपल्याला शासनाकडून मिळत असते त्यासाठी सर्व बिलांची फाईल बनवावी लागते व ती मंजूर करून घ्यावी लागते त्यासाठी मेडिकल बिलाच्या पावत्या दवाखान्याचे डिस्चार्ज रिपोर्ट तसेच डॉक्टर डॉक्टरांनी वेळोवेळी केलेले वैद्यकीय उपचार यासंबंधी कागदपत्रांची सर्व फाईल बनवून आपणास पंचायत समितीला आपल्या शिक्षण विभागांमध्ये जमा करावी लागते ही फाईल आजारापासून सहा महिन्याच्या आत मध्ये दाखल करावी लागते तरच आपले मेडिकल बिल वैद्यकीय खर्च मंजूर होतो.
मेडिकल बिल आजाराविषयी खर्च शासन निर्णय येथे पहा 👉pdf download
या पाच गंभीर आजारांना रक्कम शासनाकडून मंजूर होते शासन निर्णय येथे पहा 👉pdf download
या नवीन आजारांना वैद्यकीय देयकासाठी समावेश केलेला आहे 👉pdf download