MDM सर्व शाळांचे पासवर्ड reset करण्यात आले आहे ॲप सुरू होईपर्यंत लिंकवर उपस्थिती भरणेबाबत mdm mid day meal
आयडी – शाळेचा udies नंबर
पासवर्ड – Guest123!@#
हा पासवर्ड सर्व शाळांचा सारखा आहे.
App सुरू होई पर्यंत सर्वांनी👇 education.maharashtra.gov.in
या साईड वर उपस्थिती भरण्यात यावी.
महितीसाठी
राजभाऊ राजनकर