शा.पो.आ उपस्थिती MDM-attendance with SMS मार्गदर्शिका व MDM ॲप्लीकेशन लिंक उपलब्ध

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शा.पो.आ उपस्थिती MDM-attendance with SMS मार्गदर्शिका व MDM ॲप्लीकेशन लिंक उपलब्ध

USER MANUAL FOR MDM

MDM-attendance with SMS मार्गदर्शिका

या सुविधेचा वापर करून शाळांना शालेय पोषण आहार योजनेची रोजची उपस्थिती व लाभार्थी संख्या प्रणालीला पाठवता येईल. हि सुविधा फक्त खालील कर्मचाऱ्यांना वापरता येईल. मात्र त्यांचे मोबाईल क्रमांक तालुकास्तरावरुन सरल MDM मध्ये Update केलेले असले पाहिजेत.

➡️MDM application link click here 

१. मुख्याध्यापक

२. सहाय्यक मुख्याध्यापक

३. पर्यवेक्षक

४. शालेय पोषण आहाराचे काम पाहणारा शिक्षक

SMS चा विहित नमुना –

१. फक्त प्राथमिक शाळेकरिता :

MH MDMM sc 27251108002, p1-5 200, mc1-50, pu1-5 MD, ms1-5 195

२. फक्त उच्चप्राथमिक शाळेकरिता :

MH MDMM sc 27251108002, p6-8100, mc6-80, pu6-8 MD, ms6-8 100

३. फक्त प्राथमिक व उच्चप्राथमिक शाळेकरिता :

MH MDMM sc 27251108002, p1-5 200, mc1-50, pu1-5 MD, ms1-5 195, p6-8100, mc6-80, ри6-8 MD, ms6-8 100

हा SMS 9223166166 या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात यावा.

सूचना –

हा SMS टाईप करताना वरील विहित नमुन्यात टाईप करण्यात यावा. जसे की Capital Letter, Small Letter

जसेच्या तसे टाईप करावे.

SMS टाईप करताना MH आणि MDMM यामध्ये Space देण्यात यावा, म्म्म आणि SC यामध्ये सुद्धा Space देण्यात यावा, p6-8 p1-5 mc6-8 mc1-5 हि अक्षरे व त्यानंतर येणारे अंक आणि त्यानंतर येणारा (,) यामध्ये सुद्धा Space देण्यात यावा. एकूणच वरील SMS नमुन्याची सूक्ष्म पाहणी केली असता, ज्या ज्या ठिकाणी दोन्ही अक्षरांमध्ये एकामध्ये Space दिल्याचे दिसून येत आहे. त्या प्रत्येक ठिकाणी आपण SMS तयार करताना Space देण्याची खबरदारी घ्यावी. अन्यथा आपला SMS प्रणाली स्वीकारणार नाही याची नोंद घ्यावी.

शालेय पोषण आहार

Join Now