छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छोटे मराठी भाषण-3 marathi speech on shivjayanti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छोटे मराठी भाषण-3 marathi speech on shivjayanti 

सन्माननीय व्यासपीठ तसेच येथे उपस्थित सर्व रसिको सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांना ही बाजार फुटेल डोंगरमात्यांनाही घाम फुटेल झाडे झुडपे ही शहरातील आणि विशाल नमालाही त्यांच्यासमोर झुकावेल वाटेल असा लोक कल्याणकारी रयतेचा राजा मावळ्यांचा सखा बहुजनांचा कैवारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांना कितीही विशेष नाही लावले तरी ते कमी पडतील

इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्यासमोर एक किल्ला एक एक किल्ला नेहाला आठवा आठवा शिवरायांचा कारभार

दिल्ली उभारी म्हणाला झाल्या तलवारी वाऱ्यावरती स्वार हर हर महादेव गरजले ते चार मावळ्यांच्या जोरावर

आवळ्या मूठभर मावळ्यांसोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले असे राजे श्री शिवछत्रपती यांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 30 या मंगलदिनी शिवनेरीवर झाला तोफांचा कडकडाट झाला असं नाही चौघडे वाजले आणि साऱ्या तास मनात आनंदाचे उदाहरण झाली या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी दिन दलितांचा कैवारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

शिवांवर आई जिजाऊंनी लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले आणि अवघ्या चौदाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी होळकर सुरू ठेवून प्रत्यक्षात उतरविले स्वराज्य निर्मितीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही कधी डगमगले नाही त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले.

त्यांनी तानाजी सूर्याची बाजीप्रभू जिवाजी महाला असे जिवाला जीव देणारी मावळे जमले स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला प्रतापगडाचा पराक्रम आग्रहण सुटका शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्याजवळ कार्याची माहिती पाठवून देतात शिवाजी महाराज नुसते राजेश नव्हे तर एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चौक बंदोबस्त केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले शक्तीपेक्षा युक्तीने कार्य संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले.

शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी जटले सर्व धर्म समभाव स्त्रियां प्रति आधार भाव या न्यायाने ते वागले सिंहाची चाल आणि गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूची मर्दान असे असावे मावळ्यांचे वर्तन ही शिवबाची शिकवण होती

मित्रहो असेच शिवछत्रपतींचे त्यांचे विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा व ऊर्जा निर्माण करतात म्हणून अशा कर्तृत्वांवर पराक्रमी राजांविषयी व्यक्त होताना शब्दही कमी पडतात इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होय एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय भवानी जय शिवाजी

 

1 thought on “छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छोटे मराठी भाषण-3 marathi speech on shivjayanti ”

Leave a Comment