सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने (OMR based) रविवार दि.४ मे,२०२५ रोजी आयोजित करण्यात येणार maharashtra state eligibility test 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने (OMR based) रविवार दि.४ मे,२०२५ रोजी आयोजित करण्यात येणार maharashtra state eligibility test 

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)

(विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधीकृत)

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेप्रमाणे आतापर्यंत ३९ सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपारीक पध्दतीने (OMR based) करण्यात आलेले आहे.

या परीपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, ४० वी सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने (OMR based) रविवार दि. ४ मे, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

सबब, रविवार दि. ४ मे, २०२५ रोजी आयोजित परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.