मतदान केंद्रांचे Latitude Logitude अद्यावत करणेबाबत.

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदान केंद्रांचे Latitude  Logitude अद्यावत करणेबाबत

संदर्भ :- मा.मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडील पत्र क्र. ईएलआर-2024/प्र.क्र. 881/निवडणूक -6 दि. 06 सप्टेंबर 2024

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर ERONET -2.0 मध्ये प्रत्येक मतदान केंद्राचे Latitude व Logitude व मतदार यादीत प्रिंट होऊन येणारे मतदान केंद्रासंबधीत सहा छायाचित्रे (Nazri Naksha, Google Map View, Front Building View, Front PS View. CAD View व Key Map View) अद्यावत करावयाची आहेत.

तरी विधाससभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्राचे Latitude व Logitude व मतदान केंद्रासंबंधित सहा छायाचित्रे (Nazri Naksha, Google Map View, Front Building View, Front PS View, CAD View व Key Map View) अद्यावत माहिती दिनांक 16/09/2024 पर्यंत या कार्यालयाकडे सादर करावेत,