कार्यानुभव प्रकल्प karyanubhav project 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कार्यानुभव प्रकल्प karyanubhav project 

१) आठवडी बाजार भेट देणे. Karyanubhav project 

२) ऐतिहासिक स्थळांना भेट देणे.

३) प्रगतीशील शेतकऱ्याची मुलाखत घेणे.

४) समाज सेवकाशी चर्चा करणे.

५) गुह्राळ घराला भेट देणे.

६) वीट भट्टीला भेट देणे.

७) प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती घेणे.

८) अंगणवाडी, केंद्र भेटीवर अहवाल तयार करणे.

९) पोष्ट ऑफिस भेटीचा वृत्तांत तयार करणे.

१०) पतसंस्थेचा चालणारा कारभार

११) गावातील बँकेची माहिती घेणे.

१२) किराणा दुकानदारांची मुलाखत

१३) सेवा देणार्या व्यावसायिकाची चर्चा

१४) ऊस तोडणी कार्यस्थळ भेटीचा वृत्तांत

१५) दिंडीतील वारक-यांशी हितगुज

१६) सायकल दुकानदाराची चर्चा करणे.

१७) ग्रामीण कलाकाराची मुलाखत घेणे.

१८) शामपंचातीचा कारभार अभ्यासणे.

१९) उद्योजकाची मुलाखत घेणे.

२०) महिला बचत गटाची माहिती करून घेणे.

२१) शालेय परिसराची स्वच्छता

२२) वर्गाची सजावट करणे.

२३) वर्तमान पत्रातील सुविचार संग्रह

२४)) वर्तमान पत्रातील बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह

२५) स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची वर्णन

२६) ग्रामीण कलाकारांची मुलाखत

२७) विविध नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे.

२८) शाळेच्या परिसरातील बागेची देखभाल करणे,

२९) ग्रामसफाई अभियानात सहभाग

३०) पाण्याच्या स्त्रीतांची सफाई करणे.

३१) कुंडीतील फुलझाडांची लागवड करणे.

३२) विविध टाकाऊ वस्तूंपासून शोभेच्या वस्तू बनविणे.

३३) मातीपासून कलाकृती तयार करणे.

३४) बाबूंपासून वेतकाम करणे.

३५) संगणक केंद्रास भेट देणे.

३६) संगणकाची माहिती करून घेणे.

३७) संगणकाच्या विविध भागांची ओळख करून घेणे.

३८) संगणकाचे प्रकार चित्र संग्रह

३९) ग्रामीण भागातील प्रमुख उद्योग धंदे

४०) गावातील सांडपाणी व्यवस्था

४१) आमच्या भागातील प्रमुख पिके

1 thought on “कार्यानुभव प्रकल्प karyanubhav project ”

Leave a Comment