अखेर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना 13/05/2024 रोजी कार्यमुक्त यादी inter district transfer list 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अखेर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना 13/05/2024 रोजी कार्यमुक्त यादी inter district transfer list

– १) महाराष्ट्र जिल्हा परिषद व जिल्हा सेवा सेवा (सेवाभरती) नियम १९६७ मधील ६ (८) २) मा. ग्रामविकास विभाग, यांचेकडील शारान निर्णय क्र. ऑजिय-४८२०/प्र.क्र. २९१/आस्था-

१४ मंत्रालय दि.७/४/२०२५ ३) मा.ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई-३२ यांचेकडील संगणक प्रणालीद्वारे प्राप्त झालेली जि.प. कोल्हापूरकडील आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांची यादी दिनांक ३०/१२/२०२३

४) कार्यालयाकडील मंजूर टिप्पणी दिनांक 13A / 202 * x

203 ना..क्र. कोजिप/शिक्षण/प्राथ/यशि-१९/ /२०२४ शिक्षण विभाग (प्रार्यामक) जिल्हा परिषद कोल्हापूर दिनांक/३/२०२४

आदेश

उपरोक्त संदर्भ क्रं. २ अन्वये शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यासाठी शासनाने सुधारीत धोरण निश्चित केलेले आहे. त्यानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असणा-या कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील उपशिक्षकांची संगणक प्रणालीतील यादी मा. ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून संदर्भ ॐ ३ अन्वये प्राप्त झाली आहे.

संदर्भ क्रं. ४ चे शासन निर्णयान्वये सन २०२३ या कालावधीमध्ये संगणकीय पध्दतीने पार पडलेल्या, जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत बदली झालेल्या, शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे, असे आदेश आहेत सबब सन २०२४ मध्ये संगणकीय आंतरजिल्हा बदली झालेल्या प्रपत्रात नमूद केले शिक्षकांना इकडून कार्यमुक्त करणेत येत आहे.

गटी व शती

१. सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे.

२. आंतरजिल्हा बदली ही संबंधितांचे विनंतीवरुन असल्याने संबंधित कर्मचा-यास बदली प्रवास भत्ता व पदग्रहण अवधी अनुज्ञेय असणार नाही.

३. संबंधितास कार्यमुक्त करणेपूर्वी ज्या शिक्षकांचे शासकीय/निमशासकीय तसेच जि.प. सोसायटी प्राथमिक शिक्षका बैंक/तत्सम शिक्षक पत संस्था कडील येणे-देणे रक्कम असल्यास ती एक रकमी वसूलात आणावी व नंतरच संबंधितास कार्यमुक्त करावे.

४. प्रपत्रातील एखादा कर्मचारी पदवीधर पदाची वेतनश्रेणी घेत असल्यास, त्याला उपशिक्षक पदावर पदस्थापित केले आहे असे समजून त्यांची वेतननिश्चिती उपशिक्षक पदावर करुनच संबंधितास कार्यमुक्त करण्यात यावे. ५. शालार्थ प्रणाली व सरल प्रणालीवरुन त्यांची नांवे डिटेच करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक व

गटशिक्षणाधिकारी यांची राहील. ६. संबंधित कर्मचा-यास गटशिक्षणाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांनी कार्यमुक्त केलेनंतर त्या शाळेवरील अथवा जिल्हा परिषद कोल्हापूर कडील नियुक्ती पदावर संबंधित शिक्षकाचा कोणताही हक्क राहणार नाही.

७. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी आदेश असलेस संबंधित शिक्षकांना मतमोजणी पूर्ण झालेनंतरच कार्यमुक्त करणेत यावे.

प्रत माहितीसाठी

१. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, पुणे, वर्धा, औरंगाबाद , अहमदनगर, चंद्रपूर, नाशिक, सांगली, जळगांव, परभणी, बीड, सिंधुदूर्ग

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद जालना, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, पुणे, वर्धा, औरंगाबाद , अहमदनगर, चंद्रपूर, नाशिक, सांगली, जळगांव, परभणी, बीड, सिंधुदूर्ग

प्रत माहितीसाठी व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी

गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आजरा, भूदरगड, चंदगड, गगनबावडा, हातकणंगले, कागल, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी

शिरोळ

2/- वरीलप्रमाणे नमूद केले उपशिक्षकांकडे काही शासकीय येणे बाकी असल्यास ते वसूल करुनच त्यांना कार्यमुक्त करणेत यावे. संबंधित शिक्षक पदवीधर /विषय शिक्षक असल्यास त्यांना पदावनत करुन कायर्मुक्तीची कार्यवाही करावी. त्यांची खातेनिहाय चौकशी व न्यायप्रविष्ट प्रकरण नसलेबाबत खात्री करुनच त्यांना कार्यमुक्त करणेत यावे. तसेच संबंधित शिक्षक यांचेवर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी प्रार्थमिक शिक्षक बैंक तत्सम शिक्षक पतसंस्थेची वसुली बाकी असल्यास ती एकरकमी वसूलात आणावी व नंतरच संबंधितांस कार्यमुक्त करावे.

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्त यादी pdf download 

Leave a Comment