सन २०२४-२५ निवडसूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत अधिकारी/कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती ७ दिवसांत उपलब्ध करून देणेबाबत government servant promotion 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२४-२५ निवडसूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत अधिकारी/कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती ७ दिवसांत उपलब्ध करून देणेबाबत government servant promotion

महोदय,

मा. मुख्यमंत्री महोदयांनी १०० दिवसाच्या कायक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत. सदर कार्यवाहीचा जलदगतीने आढावा घेण्यासाठी पत्रासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील आपल्या विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती ७ दिवसांत साप्रविस उपलब्ध करून द्यावी, ही विनंती.