आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत extra increment for inter district transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत extra increment for inter district transfer 

सदर्भ

* ग्रामविकास विभाग मंत्रालयय मुंबई यांचेकडील शासन आदेश क्रमांक लोआप २००२/प्र नं.६३/ आरधा ५ मंत्रालय मुंबई दिनांक

३१० २०२३

२. धामविकास विभाग मंत्रालयय मुंबई यांचेकडील माहितीचा अधिकार अंतर्गत प्राप्पा पत्र क्र. गाअअ-२०२३/प्र.के. ३५३ आस्था ४/ दिनांक 04/08/2073

उपरोक्त् विषयान्वये कळविणेत येते की संदर्भ क्रमांक १ चे शासन आदेशानुसार जिल्हा परिषद कर्मचा-यांना

आंतरजिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदली झाल्याने सेवाजेष्ठता शुन्य होते म्हणून कर्मचा-यांच्या पुर्वीच्या

extra increment for inter district transfer जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे एक आगाऊ वेतनवाढ देण्याची तरतुद आहे. संदर्भ क्रं.२ अन्वये

सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत सुरु आहे. या निर्णयानंतर दुस-या कोणताही आदेश निर्गमित

करण्यात आलेला नाही. असे ग्रामविकास विभागाने माहिती अधिकारात स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषदेचे परिपत्रक येथे पहा Click here 

त्याअनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या आपल्या अधिपत्याखालील कर्मचा-यांच्या निदर्शनास

आणून शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने पात्र कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढ मंजुर करणेबाबत पुढील आवश्यक

ती कार्यवाही करावी.

Join Now