अक्षरावर एक मात्रा असलेले मराठी शब्द ek matra marathi shabd
नेम
मेण
अरेरे
नेहमी
एकदा
केस
पेज मेळा
उजेड
बेडूक
एकवीस
कडे
पेरु
रेघ
केशव
बेरीज
एकादशी
मेघ
पेढे
वेडा
केशर
बाहेर
एक
केर
पेटी
वेळ
खेळाडू
रेशीम
केरसुणी
खेळ
पेला
वेल
चेहरा
लेखणी
केळेवाडी
ठेव
फेस
वेणी
जेवण
लेझीम
खेळगडी
तेल
फेटा
वेणू
टेबल
शेगडी
चुरमुरे
देव
बेटा
शेण
ढेकूण
शेपूट
देखरेख
देश
बेत
शेत
देऊळ
शेजारी
शेतकरी