पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्त्याच्या दरात दि.०१ जूले, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत dearness allowance news 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्त्याच्या दरात दि.०१ जूले, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत dearness allowance news 

सुधारित वेतनसंरचनेत वेतन घेणारा राज्य राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत (६ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्त्याच्या दरात दि. ०१ जूले, २०२४ पासून सुधारणा करण्याबाचत.

सुधारित वेतनसंरचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय य इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत (६ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणान्या महागाई भत्त्याच्या दरात दि. ०१ जुलै, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत.

संदर्भ वित्त विभाग, क्र. मभवा-१३२४/प्र.क्र.३४/सेवा-९. दिनांक २५ फेब्रुवारी, २०२५ चे दोन शासन निर्णय.

17

उपरोक्त विषयाबाबत वित्त विभागाच्या संदर्भाधिन दिनांक २५ फेब्रुवारी, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये

सुधारित महागाई भत्त्यामध्ये सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत,

२ त्यानुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, उपरोक्त शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्यात यावी.

संदर्भ : १) वित्त विभाग शासन निर्णय क्र. मभवा-१३२४/प्र.क्र. ३४/सेवा-९ दि. २५ फेब्रुवारी, २०२५. २) शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२४१९/ (४२-१९)/अर्थसंकल्प, दि. २५ फेब्रुवारी, २०२५

३) मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे क्र. अंदाज १८२/मभवा/२५/०१०००,

दि. २५ फेब्रुवारी, २०२५.

 

Join Now