स्वतःमध्ये चांगल्या अभिरुची निर्माण करणे काळाची गरज self interest creation in life 

स्वतःमध्ये चांगल्या अभिरुची निर्माण करणे काळाची गरज self interest creation in life  प्रत्येक व्यक्ती समाजात राहत असते. कारण माणूस समाजशील प्राणी असल्यामुळे त्याच्याकडे मन असते. मन म्हणजे त्याचे विचार, भावना, प्रेरणा व अभिरुची होय. चांगल्या विचारामुळे त्याला सामाजिक प्रतिष्ठा लाभते. स्वतःमध्ये चांगल्या अभिरूची निर्माण करणे हे प्रगती व विकासाचे महत्त्वाचे अंग आहे. विकास साधण्यासाठी अभिरूची … Read more

मन करा रे रिचार्ज…!!! सुंदर मराठी लेख sundar marathi lekha 

मन करा रे रिचार्ज…!!! सुंदर मराठी लेख sundar marathi lekha  मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असे रुटीन रोजचेच. रविवार…निवांत, आरामाचा दिवस…आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती. सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज ‘लो बॅटरी’.. चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती. अरे बापरे…?? काय करावे … Read more

दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात?जाणून घ्या कारणं sundar marathi lekha 

दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात?जाणून घ्या कारणं sundar marathi lekha आपण चांगले तर जग चांगले, ही थोरामोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो. परंतु बरेचदा अनुभव असा येतो, की कितीही चांगले वागा, पण लोक आपल्याशी वाईटच वागतात. असे का? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. त्यावर उत्तर दिले एका साधूमहाराजांनी! … Read more

“Contact आणि Connection” मध्ये नेमका काय फरक ? Sundar marathi lekha 

“Contact आणि Connection” मध्ये नेमका काय फरक ? Sundar marathi lekha  घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यातील एकाने साधूला विचारलं, “साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला. पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?” साधुने मंद स्मित केले अन … Read more

आईची तिजोरी…! प्रेरणादायी लेख sundar marathi lekha 

आईची तिजोरी…! प्रेरणादायी लेख sundar marathi lekha  अण्णांचा पगार झाला की पगारातली ठराविक रक्कम अण्णा आईला द्यायचे; किरकोळ खर्चायला..! त् यात दुधबील, भाजीपाला, इतर किरकोळ खर्च वजा करता थोडीफार शीलकी रहायची ती आई बचत करून ठेवायची… घरात एक गोदरेज कपाट सार्वजनिक…! आई अण्णा.. आम्ही पाच भावंडे असे सगळे मिळुन सात जणांमध्ये ते बिचारं तीन बाय … Read more

“आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे” सुंदर लेख sundar marathi lekha 

“आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे” सुंदर लेख sundar marathi lekha  एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं ! आता … Read more

पडद्यामागचा हिरो “बाप” father is real hero in the life 

पडद्यामागचा हिरो “बाप” father is real hero in the life  खरच बापाला तोड नसते, दिवसभर राब राब राबतो एकाच अपेक्षेने की मी इतके गरिबीचे दिवस पाहिलेत ते माझ्या मुलांनी नको पाहायला. आपण फाटके कपडे घालून जायचो शाळेत मुले मुली चिडवायची लाज वाटायची पण परिस्थिती आपली गरिबीची होती त्यावेळेस म्हणून काय करू शकलो नाही पण माझ्या … Read more

“पूर्णत्व” प्रेरणादायी लेख purnatva sundar lekha 

“पूर्णत्व” प्रेरणादायी लेख purnatva sundar lekha  मुलीचा जन्म. मुलगी जन्माला आल्यापासून प्रत्येक क्षणाला तिच्या भोवती सीमा आखल्या जातात. प्रत्येक रेषेचे महत्व तिला बालपणापासूनच पटवून दिलं जातं.पण तिच्या मनाचा विचार करायला प्रोत्साहित केल जात नाही. इथेच तिच्या विचारांवर आघात होण्यास सुरुवात होते. तिला लहानपणापासूनच बंधने दिली जातात. तिला स्वतंत्रपणे, मनमोकळेपणाने कोणाशी खेळण तर सोडा बोलूही दिलं … Read more

ध्येयांची एक ज्वलंत मानसिक प्रतिमा तयार करणे हे तुमच्या यशासाठी एक महत्त्वाचा टप्पा sundar lekha 

ध्येयांची एक ज्वलंत मानसिक प्रतिमा तयार करणे हे तुमच्या यशासाठी एक महत्त्वाचा टप्पा sundar lekha  तुमच्या ध्येयांची एक ज्वलंत मानसिक प्रतिमा तयार करणे हे तुमच्या यशासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता: * विशिष्ट व स्पष्ट ध्येय ठरवा: तुमचे ध्येय काय आहे ते स्पष्टपणे ठरवा. उदाहरणार्थ, “मला पुढच्या वर्षी प्रमोशन मिळवायचे … Read more

“कृतज्ञता” ही एक अशी भावना आहे जी आपल्याला आनंदी आणि समाधानी बनवते krutadnyata sundar Lekha 

“कृतज्ञता” ही एक अशी भावना आहे जी आपल्याला आनंदी आणि समाधानी बनवते krutadnyata sundar Lekha  कृतज्ञता ही एक अशी भावना आहे जी आपल्याला आनंदी आणि समाधानी बनवते. आपल्याकडे असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आपण नकारात्मक विचारांना दूर ठेवू शकतो आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करू शकतो. कृतज्ञतेचा सराव करण्यासाठी तुम्ही हे करू शकता: * दैनंदिन कृतज्ञता … Read more

“स्वतःची काळजी घ्या” Law Of Attraction 

“स्वतःची काळजी घ्या” Law Of Attraction  “स्वतःची काळजी घ्या” हा वाक्प्रचार आपल्याला सतत ऐकायला मिळतो, पण त्याचा खरा अर्थ काय? आपण आपल्या शरीराची, मनाची आणि भावनांची काळजी कशी घेऊ शकतो? याबाबत अनेकदा गैरसमज होतात. चला तर मग, या विषयावर थोडे अधिक प्रकाश टाकूया. गैरसमज: * स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वार्थी असणे: अनेकदा असे वाटते की, … Read more

सुंदर लेख “मायकेल जॉर्डन एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व” motivational sundar lekha 

सुंदर लेख “मायकेल जॉर्डन एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व” motivational sundar lekha  न्यूयॉर्कच्या ब्रूक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेल जॉर्डनचा जन्म झाला. त्याला चार बहिणी होत्या आणि त्यांच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती त्यांचे शेजारी पण खूप गरीब होते. तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंध:कारमय दिसत होते. आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी … Read more