ब्लॉग,यूट्यूब व वेबसाईटवरून माहिती प्रसारित करणे बाबत शासन निर्णय blog website youtube gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ब्लॉग,यूट्यूब व वेबसाईटवरून माहिती प्रसारित करणे बाबत शासन निर्णय blog website youtube gr 

खालील शालेय पोषण आहार शासन निर्णयांमध्ये शेवटच्या पानावरती असे नमूद आहे की शाळास्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या प्रस्तुत उपक्रमाबाबत आवश्यक ती जनजागृती विविध प्रसार व प्रचार माध्यमाद्वारे करण्यात यावी. उदा. सामाजिक प्रसार माध्यमे, शिक्षकांचे विविध ब्लॉग, विविध संकेतस्थळे इ.

ब्लॉग युट्युब वेबसाईटवर माहिती प्रसारण करणेबाबत शासन निर्णय येथे पहा pdf download 

Leave a Comment