लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तिसरा मतदान अधिकारी कामे work’s of third polling officer
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️केंद्राध्यक्ष यांचे कर्तव्य व जबाबदारी👉 pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️मतदान अधिकारी क्र.1 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️मतदान अधिकारी क्र.2 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️मतदान अधिकारी क्र.3 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तिसरा मतदान अधिकारी कर्तव्य
• कंट्रोल युनिट मतदान अधिकारी ०३ च्या ताब्यात राहील.
मतदाराकडून मतदार चिड्डी (Voter slip) जमा करुन घेईल. व मतदाराच्या बोटाला शाईची खुण केल्याची खातरजमा करील.
• कंट्रोल युनिट (CU) मधुन BALLOT बटण दाबुन मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जाण्याची परवानगी देतील.
बॅलेट बटण दाबल्यानंतर CU वरील Busy Lamp लागल्याची व मतदाराने मत नोंदविल्यानंतर बीप आवाज आल्याची खात्री करतील.
दर दोन तासांनी व अंतिम नोंदविलेल्या मतांची आकडेवारी जमा झालेल्या मतदार चिड्डी व CU वरील Total बटण दाबुन केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांना पुरवतील.
मतदान संपल्यानंतर तिसऱ्या मतदान अधिकारी कडे जमा झालेल्या चिठ्ठ्या पुरविण्यात आलेल्या लिफाफ्यात मोहोरबंद करून साहित्यात संकलन केंद्रावर जमा केल्या जातील.
