शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च फाईल प्रतिपूर्ती साठी आवश्यक कागदपत्रे PDF medical bill file PDF
वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती- सर्वसाधारण माहिती शासकीय कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे नियम महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ अन्वये व त्यानंतर त्यात केलेल्या सुधारणानुसार विहित केलेले आहेत.
वैद्यकिय बील फाईल PDF येथे पहा👉PDF download
१) महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ नियमान्वये
रुग्ण म्हणजे
• शासकीय कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती.
* रजेवर किंवा निलंबीत असलेले शासकीय कर्मचारी.
पूर्ण वेळ शासकीय सेवेत कार्यरत असलेला कायम अथवा कर्मचाऱ्याची एक वर्षापेक्षा जास्त सेवा होणे आवश्यक आहे.) शासकीय कर्मचारी. (शासकीय
कुटुंब म्हणजे
✓ शासकीय कर्मचाऱ्याची पती/पत्नी
✓ शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबुन असलेली औरस मुले/सावत्र मुले/कायदेशीर दत्तक घेतलेली मुले शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले आई-वडील
(निवृत्ती वेतन मुळ वेतनाच्या रुपये ९०००/- सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दि.०२.०८.२०१९)
वैद्यकिय बील फाईल
(महिला कर्मचाऱ्याला तिच्या आई-वडीलांची किंवा सासु-सासऱ्याची निवड करता येईल.)
✓ शासकीय कर्मचाऱ्यावर पुर्णपणे अवलंबुन असलेला १८ वर्षाखालील भाऊ / अविवाहीत बहिणी व घटस्फोटीत बहिणी (वय लक्षात न घ त न घेता) ek
अपत्यांची संख्या
१. सार्वजनिक आरोग्य विभाग
blogspot.com
शासन निर्णय दिनांक २०/११/२००० अन्वये (लागु दिनांक ०१/०५/२००१)
शासकीय कर्मचाऱ्याला वैद्यकीय लाभासाठी दोन हयात अपत्याइतके आपले कुटुंब मर्यादीत ठेवणे आवश्यक
आहे.
२. ०१/०५/२००१ नंतर त्यांच्या कुटुंबातील अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास आई-वडीलांना व सदर
मुलाला वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती मिळण्याचा हक्क राहणार नाही.
३. मात्र पहिल्या दोन मुलांना वैद्यकीय सोयी मिळण्याचा हक्क राहील. तसेच, जर सदर कुटुंबाने त्यानंतर
सक्षम प्राधिकाऱ्याकडुन निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास आई वडिलांना वैद्यकीय
सवलती मिळण्याचा हक्क राहील. मात्र तिसऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना अशा सवलती मिळणार नाहीत.
४. सदरचा नियम तीन हयात मुलांच्या बाबतीमध्ये ०१/०५/२००१ पुर्वी लागू राहील.
शासन अधिसुचना क्र.एमआरव्ही -2000/y. overline sh .( 9(9/2000) / overline 6MNT . दि. २८/०३/२००५ नुसार शासकीय सेवेत लागताना सध्या छोटे कुटुंब प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
प्राधिकृत वैद्यकीय देखभाल अधिकारी
शासन निर्णय दि.२०/०८/१९९९ नुसार ठरविण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी प्राधिकृत करण्यात आलेले आहेत.
२) मागणी
१) शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय देखभाल किंवा उपचार पूर्ण झाल्यापासून एक वर्षाच्या आत वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयकाची मागणी कार्यालयाकडे करणे आवश्यक आहे.
२) शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यात येतात त्याच लेखाशिर्षाखाली वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची देयके आहरित करावीत.
६) २९ आकस्मिक व ११ गंभीर आजारांची यादी
शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. एमएजी २००५/९/प्र.क्र.१/आ.३, दि.१९ मार्च २००५ चे सहपत्र परिशिष्ट अ नुसार शासन निर्दिष्ठ २७ आकस्मिक आजाराची यादी नमुद आहे. शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग, दि.१७ डिसेंबर २०२० अन्वये कोव्हीड-१९ या आजाराचा तर शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग, दि.०५ जानेवारी २०२३ अन्वये म्युकरमायकोसीस समावेश करण्यात आला आहे.
२९ आकस्मिक आजारांची यादी
१. हृदयविकाराचा झटका, प्रमस्तिक संहनी, फुफ्फुसाच्या विकाराचा झटका, एंन्जिओग्राफी चाचणी.
२. अति रक्तदाब
३. धनुर्वात
४. घटसर्प
५. अपघात, आघात संलक्षण, हृदयाशी आणि रक्तवाहिनीशी संबंधीत
६. गर्भपात
७. तीव्र उदर वेदना/आंत्र अवरोध
८. जोरदार रक्तस्राव
९. गॅस्ट्रो-एन्ट्रायटिस
१०. विषमज्वर
११ निश्चेतनावस्था
१२. मनोविकृतीची सुरुवात
१३. डोळयातील दृष्टिपटल सरकणे
१४. स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसुतीशास्त्र संबंधित यांच्याशी आकस्मिक आजार
१५. जननमुत्र आकस्मिक आजार
१६. वायू कोथ
१७.कान, नाक किंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार amitus.blogspot.com
१८. ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती
१९. ब्रेन ट्युमर
२०. भाजणे
२१. इपिलेप्सी
२२. अॅक्यूट ग्लॅकोमा
२३. स्पायनस स्कॉड (मज्जारज्जू) संबंधीत आकस्मिक आजार
२४. उष्माघात
२५. रक्तासंबंधीत आजार
२६. प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा
२७. रसायनामुळे होणारी विषबाधा.
२८. कोव्हीड-१९ (शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग, दि. १७ डिसेंबर २०२० अन्वये समावेश.)
२९. म्युकरमायकोसीस (शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग, दि.०५ जानेवारी २०२३ अन्वये समावेश.)
शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. एमएजी २००५/९/प्र.क्र.१/आ.३, दि.१९ मार्च २००५ चे सहपत्र परिशिष्ट अ नुसार शासन निर्दिष्ठ ५ गंभीर आजाराची यादी नमुद आहे. शासन निर्णय दि. २७/०३/२०२० नुसार नव्याने ६ गंभीर आजार/उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे. ११ गंभीर आजार/उपचार खालीलप्रमाणे-
१. हृदय शस्त्रक्रियांची प्रकरणे
२. हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया
३. एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया
गंभीर आजार
१४. विशिष्ट आजारांचीखर्च प्रतिपूर्ती
शासकीय कर्मचाऱ्याला काही विशिष्ट आजारांच्या खर्चाची प्रतिपूर्ती खालील प्रमाणे आहे. देय ठरविण्यात आलेली
१) मधुमेह रुग्णाला मधुमेह झाल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याकडुन प्रमाणपत्र घ्यावे लागते. शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत पुढील औषधोपचारांसाठी प्रत्येक वेळेस नवीन प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. मात्र शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना प्रत्येक आजाराच्या वेळेस नवीन प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहील.
२) डायलेसिस शासकीय कर्मचारी / अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी मुत्रपिंड निकामी झाल्यानंतर, मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रियेपूर्वी व अयशस्वी शस्त्रक्रियेनंतर डायलिसीस करवुन घेतल्यास त्यावरील शासकीय अथवा खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय ठरविण्यात येत आहे.
वरील रकमेच्या प्रतिपूर्तीसाठी जिल्हा स्तरावर उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती डायलेसिस करण्याची आवश्यकता व डायलेसिसवर उद्भवलेला खर्च याची शहानिशा करुन प्रतिपूर्तीच्या रक्कमेची शिफारस करील. मात्र, सदरची रक्कम ही जसलोक रुग्णालय मुंबई येथे आकारल्या जाणाऱ्या
रक्कमेपेक्षा अधिक असणार नाही.
३अ) काही विशिष्ट आजाराकरीता शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या दरानेच रकमा देय होतात. उदा. शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दि.२८/९/२०१९ अन्वये खाजगी रुग्णालयात कर्करोगावरील उपचार घेतल्यास देय होणाऱ्या रकमा निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
३ब) तर सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे पत्र दि. १५/२/२०१६ अन्वये खाजगी रुग्णालयात हृदय रोगाबाबत घेतलेल्या उपचाराबाबत द्यावयाच्या रकमा निश्चित केलेल्या आहेत.
४) शासन मान्य खाजगी रुग्णालयात बाहय रुग्ण म्हणुन उपचार घेतल्यास सदर वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देय होत नाही मात्र शासन निर्णय ३१/१/२०१२ अन्वये शासकीय कर्मचारी / अधिकारी व त्यांचे कुटुंबिय यांच्यावर शासनमान्य रुग्णालयात हृदय विकाराशी संबंधित गंभीर आजारावर (हृदय शस्त्रक्रिया-Heart Surgery, हृदयउपमार्ग शस्त्रक्रिया Bypass surgery व एंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया) शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या बाहय रुग्ण (Follow up) उपचारावरील (वैद्यकीय सल्ला शुल्क, औषधे व तपासण्या) खर्चाची प्रतिपूर्ती रु.१५,०००/- मर्यादेपर्यत अनुज्ञेय ठरविण्यात आले आहे.
१५. वैद्यकीय खर्च: प्रतिपूर्तीचे देयक सादर करताना खालील बाबी प्रामुख्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे
१. परिशिष्ठ १ पुर्ण भरावे.
२. नमुना क व ड वरील सर्व रकाने व्यवस्थित भरुन दोन्ही मधील रकमा जुळणे आवश्यक आहे.
३. नमुना ड वर रुग्णालयाचा नोंदणी क्रमांक न चुकता नमुद करावा.
४. औषधांची प्रमाणके संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याकडुन प्रमाणित करुन घ्यावीत.
५. देयकासोबत सर्व चाचणी अहवाल जोडावेत.
६. ज्या कालावधीत रुग्ण आंतररुग्ण म्हणुन रुग्णालयात दाखल असले, त्याच कालावधीतील औषधे/चाचण्या/उपकरणे यांच्या रकमा देयकात घेण्यात याव्यात.
७. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर देयक सादर केल्यास कर्मचाऱ्याने देयक कार्यालयास सादर केल्यानंतर देयकाच्या झालेल्या प्रवासाबद्दल प्रत्येक टप्पेनिहाय नमुद करावे.
८. ज्या लेखाशिर्षाखाली देयक खर्ची टाकावयाचे आहे, त्याचा संपूर्ण तपशिल प्रस्तावात न चुकता नमूद करावा.
९. काही कर्मचाऱ्याकडुन बऱ्याचवेळा जोडुन असलेल्या कालावधीचे देयक सादर करताना एका दिवसाचा वास्तव्याचा खर्च दोन्ही देयकात आकारला जातो, तो एकाच देयकात नमुद करावा.
१०. जर एखादया कर्मचाऱ्यास दि.१/५/२००१ पुर्वीची तीन पेक्षा जास्त मुले असतील तर सोबत निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता आहे.
११. जर खाजगी रुग्णालयात परदेशी बनावटीची इंन्ट्रा ऑक्युलर लेन्स बसवली असल्यास त्याची किंमत भारतीय इंन्ट्रा ऑक्युलर लेन्स इतकी सिमित करण्यात यावी. येणा-या फ़रकाचा भार संबंधीत शासकीय
कर्मचा-यास सोसावा लागेल.
१२. मा. सह संचालक आरोग्य सेवा रूग्णालये- राज्यस्तर, मुंबई यांचे पत्र दि १३/०२/२०२३ अन्वये कमाल दर
४) शासन मान्य खाजगी रुग्णालयात बाहय रुग्ण म्हणुन उपचार घेतल्यास सदर वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देय होत नाही मात्र शासन निर्णय ३१/१/२०१२ अन्वये शासकीय कर्मचारी / अधिकारी व त्यांचे कुटुंबिय यांच्यावर शासनमान्य रुग्णालयात हृदय विकाराशी संबंधित गंभीर आजारावर (हृदय शस्त्रक्रिया-Heart Surgery, हृदयउपमार्ग शस्त्रक्रिया Bypass surgery व एंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया) शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या बाहय रुग्ण (Follow up) उपचारावरील (वैद्यकीय सल्ला शुल्क, औषधे व तपासण्या) खर्चाची प्रतिपूर्ती रु.१५,०००/- मर्यादेपर्यत अनुज्ञेय ठरविण्यात आले आहे.
१५. वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे देयक सादर करताना खालील बाबी प्रामुख्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे
१. परिशिष्ठ १ पुर्ण भरावे.
२. नमुना क व ड वरील सर्व रकाने व्यवस्थित भरुन दोन्ही मधील रकमा जुळणे आवश्यक आहे.
३. नमुना ड वर रुग्णालयाचा नोंदणी क्रमांक न चुकता नमुद करावा.
४. औषधांची प्रमाणके संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याकडुन प्रमाणित करुन घ्यावीत.
५. देयकासोबत सर्व चाचणी अहवाल जोडावेत.
६. ज्या कालावधीत रुग्ण आंतररुग्ण म्हणुन रुग्णालयात दाखल असले, त्याच कालावधीतील
औषधे/चाचण्या/उपकरणे यांच्या रकमा देयकात घेण्यात याव्यात.
७. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर देयक सादर केल्यास कर्मचाऱ्याने देयक कार्यालयास सादर केल्यानंतर देयकाच्या झालेल्या प्रवासाबद्दल प्रत्येक टप्पेनिहाय नमुद करावे.
८. ज्या लेखाशिर्षाखाली देयक खर्ची टाकावयाचे आहे, त्याचा संपूर्ण तपशिल प्रस्तावात न चुकता नमूद करावा.
९. काही कर्मचाऱ्याकडुन बऱ्याचवेळा जोडुन असलेल्या कालावधीचे देयक सादर करताना एका दिवसाचा वास्तव्याचा खर्च दोन्ही देयकात आकारला जातो, तो एकाच देयकात नमुद करावा.
१०. जर एखादया कर्मचाऱ्यास दि.१/५/२००१ पुर्वीची तीन पेक्षा जास्त मुले असतील तर सोबत निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता आहे.
११. जर खाजगी रुग्णालयात परदेशी बनावटीची इंन्ट्रा ऑक्युलर लेन्स बसवली असल्यास त्याची किंमत भारतीय इंन्ट्रा ऑक्युलर लेन्स इतकी सिमित करण्यात यावी. येणा-या फ़रकाचा भार संबंधीत शासकीय कर्मचा-यास सोसावा लागेल.
१२. मा. सह संचालक आरोग्य सेवा रुग्णालये- राज्यस्तर, मुंबई यांचे पत्र दि १३/०२/२०२३ अन्वये कमाल दर

1 thought on “शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च फाईल प्रतिपूर्ती साठी आवश्यक कागदपत्रे PDF medical bill file PDF”