दिनांक 29,30 व 31 मार्च, 2025 रोजी सर्व कार्यालये सुरु ठेवण्याबाबत open office’s on date 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिनांक 29,30 व 31 मार्च, 2025 रोजी सर्व कार्यालये सुरु ठेवण्याबाबत open office’s on date

उपरोक्त विषयो कळविण्यात येते की. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे आर्थिक लेखे दि. ३१ मार्च, २०२० रोजोपर्यंत पूर्ण करुन घेणेसाठी दि.२२,२३ मार्च २०२५ व दि.२९,३० व ३१ मार्च २०२५ या शासकीय सुटीच्या दिवशी कार्यालय सुरु ठेवणे बाबत मा.बाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश आहेत.

करिता आपण स्वतः व आपल्या अधिनस्त वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी उक्त सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहुन आर्थिक लेखे व मा. आयुक्त तपासणी मुझे बाबत ची कामे पूर्ण करुन घ्यावेत. उक्त दिवशी कार्यालयात उपस्थित न राहिल्यास वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नाही, असे गृहित धरुन योग्य ती नियमानुसार शिस्तभंग विषयक प्रशासकीय कार्यवाही केली जाईल याची नोंद सर्व संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांचे निदर्शनास आणून द्यावी. मा.मु.का.अ.यांचे निर्देशानुसार

s

Join Now