जनगणनेची प्रक्रिया जुलैपासून ?१४ वर्षांनी सापडला मुहूर्त; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर indian census 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जनगणनेची प्रक्रिया जुलैपासून ?१४ वर्षांनी सापडला मुहूर्त; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर indian census 

पुणे, दि. २७ कोरोनामुळे २०२१ मध्ये देशात जनाणनेचे काम सुरू होऊ शकले नाही. त्यानंतर २०२४ मध्ये लोक्समा सिवढयुवा यामुळे जनण्णरेचे काम तांबणीक पडले होते. अखेर या कामास मुहूर्त मिळाला आहे. जनगणनेसाठी महत्याचा टप्पा अपलेत्ती मोगोलिक क्षेत्राच्या सीमा गोठविण्याची अधिसूचना प्रसिद्ध

केली आहे. त्यानुसार दि. १ जुलै २०२५ असून या राज्यातील सर्व जिल्हे, तालुके, शहरे आणि गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेमाठी गोठविण्यात येणार आहेत त्यामुळे आता जनगडनेचे काम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात दर १० वधांनी जनगणना होते, शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र, देशात आलेले कोरोनाचे संकट

२०२४ मध्ये लोकसमेच्या निवडनुकस असल्या, तरी त्याची पूर्वतयारी आपी एक वर्षापासून सुरु होते. त्यामुळे जनगणनेचे कामांचीवर पडत चालले होते. आता जुलै २०२५ पासून जनगणरा होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआपी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रशासकीय सीमा दि. १ जानेवारी २०२५ पासून गोठविण्यात येणार असल्याचे सत्रच्ख प्रसिद्ध केले होते. आता राज्याच्या सामान्य प्रतासन विभागाने नुकतेय या राजपत्रात एक शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार सर्व जित्ने वात्तुका शहरे आणि गाने यांच्या