विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दि.२५/०१/२०२५ रोजीच्या ऑनलाईन व्ही.सी चे इतिवृत्त online video conferencing itivrut 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दि.२५/०१/२०२५ रोजीच्या ऑनलाईन व्ही.सी चे इतिवृत्त online video conferencing itivrut 

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदय यांचे ७ कलमी कृती कार्यक्रम व मा. मंत्री शालेय शिक्षण यांचा १० कलमी कृती कार्यक्रम तसेच मा. प्रधान सचिव यांची बैठक दिनांक २१/०१/२०२५ नूसार विविध विषयाच्या अनुषंगाने मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक २५/०१/२०२५ रोजी सांयकाळी घेण्यात आलेल्या ऑनलाईन व्ही.सी मधील निर्देशनाप्रमाणे सोबतच्या इतिवृत्तातील मुहांचा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करावा,

(सोबत – इतिवृत्त)

मुळप्रत मा. शिक्षण उपसंचालक यांनी मान्य केली आहे.

ऑनलाइन video conferencing मधील सूचना पाहण्यासाठी क्लिक करा

Join Now