राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेबाबत लाभार्थी निवडीच्या अटी व शर्ती शासन निर्णय mofat cycle vatap yojana 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेबाबत लाभार्थी निवडीच्या अटी व शर्ती शासन निर्णय mofat cycle vatap yojana 

संदर्भ:-मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे.

उपरोक्त विषयानुसार मुलीच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलीचे गळतीचे प्रमाण कमी करण्याकरीता व मुलींना शिक्षणाकडे आकर्षित करुन घेण्याचया दृष्टीने माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दारिद्ररेषेखालील इयत्ता ८ वी च्या मुलींसाठी ही योजना सुरु करण्यास शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२००८/३३८९२(१८१/०८)/माशि-३.दि.१८ फेब्रुवारी, २००९ अन्वये मान्यता देण्यात आली.

या योजनेबाबत लाभार्थी निवडीच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.

१) ग्रामीण भाग व क वर्ग नगरपरिषद क्षेत्रातील शाळा या ठिकाणी ही योजना लाग होती.

२) तसेच इयत्ता ७ वी मध्ये ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

३) तसेच लाभार्थी हो शासन मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असाबो

४) लाभार्थीची निवड करतांना दुर्गम अतिदुर्गम ग्रामीण भाग तसेच शहरी भागातील

झोपडपटटी / गलिच्छवस्तीतील मुलीना प्राधान्य देण्यात यावे.

शासन निर्णय क्र.माविमि-२०१०/प्र.क्र.८१/का.१४१८, दि.१९ जुलै, २०११ अन्वये राज्यामध्ये मानव विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. या मिशन अंतर्गत राज्यातील २२ जिल्हयामधील १२५ तालुक्यामध्ये मुलींना मोफत सायकल वाटप योजना सुरु आहे. २२ जिल्हयामधील १२५ तालुके वगळून इतर जिल्हयामध्ये व तालुक्यामध्ये शासनास राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजने अंतर्गत पात्र होत असलेल्या आपल्या जिल्हयामधील व तालुक्यामधील शासनमान्यता प्राप्त माध्यमिक अनुदानित शाळेतील इ.८ वी ते १२ मध्ये शिक्षण घेत असलेल्या

शासन निर्णय येथे पहा 

Join Now