इ.5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याबाबत scolarship exam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याबाबत scolarship exam

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2024-25/4512, दि. 17/10/2024

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 09/02/2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार दि. 17/01/2025 रोजी स. 11-०० वाजता संबंधित शाळेच्या, लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षाध्यर्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.