नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 हॉलतिकीट उपलब्ध परीक्षेची तारीख व प्रवेश पत्र डाउनलोड करा jnvst exam date and hallticket
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 (परीक्षा दिनांक : 18 जानेवारी 2025) दिनांक 18 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट योग्य वेळी डाऊनलोड करून घ्यावे
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन 2025 (JNV 6th) करिता प्रवेश पत्र Download करण्याची सुविधा विद्यालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. खालील अधिकृत वेबसाईटवरून प्रवेश पत्र Download करून घ्या
खालील अधिकृत लिंक वरून परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या
👉👉हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा Click Here