राज्यातील उच्च प्राथमिक (इ.६वी ते ८वी वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत padvidhar vetanshreni gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील उच्च प्राथमिक (इ.६वी ते ८वी वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत padvidhar vetanshreni gr 

सन २०१९ च्या चौथ्या हिवाळी अधिवेशनामध्ये उप्राथनिक ६ वी ते ८ वी च्या वर्गाकरिता नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने विधानपरिषद नियम १३ अन्वये सूबना उपस्थित करण्यात आली होती. सदर सूचनेवरील चर्चदरम्यान ताकालिन मंत्री (शालेय शिक्षण यानी सूजनेमध्ये उपस्थित विषयाच्या अनुषंगाने आयुक्त सारावर समितीची स्थापना करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार उच्थ प्राथमिक क्र. वी ते ८ वी च्या वर्गाकरिता नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करुन शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विकाराधीन होती.

शासन निर्णय –

राज्यातील उच्य प्राथमिक वी ते ८ वी च्या वर्गाकरिता नियुका पदवीधर शिक्षकांना पदवीधर वानश्रेणी लागू करण्याध्या अनुषंगाने अभ्यास करून शिफारस करण्याकरिता पुढीलप्रमाणे समिती नियुक्ती करण्यात येत आहे.

अभ्यास समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे राहिलः

सदस्य सथिय

उच्च प्राथमिक स्तरावरील २५% शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यामागील पार्श्वभूमी, सदर रिक्षकांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेमध्ये कालोधात झालेले बदल तरसंबंधाने सदर शिक्षकांना सरसकट पदवीधर वानश्रेणी देण्याची मागणी, त्यामुळे पडणारा आर्थिक भार इ. अनुषंगिक सर्व मुद्यांचा सर्वकष अभ्यास करुन शासनास शिफारस करणे,

3. या शासन निर्णयान्वये महीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीने उपरोक्त नमूद बाबच्या अनुषंगाने तीन महिन्यात अहवाल शासनास सादर करावा.

अध्यक्ष, अभ्यास समिती आवश्यकतेनुसार सदर समितीवर शासकीय/अशासकीय सदस्यांना आमंत्रित

करु शकतील,

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashers.govया संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २२०२२०६२०१५४३१२५५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.