APAAR आयडी निर्मितीसाठी विद्यार्थ्यांचे वडील/आई/कायदेशीर पालक यांची संमती पत्रक pdf कोरा फॉर्म appar id empty form pdf 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

APAAR आयडी निर्मितीसाठी विद्यार्थ्यांचे वडील/आई/कायदेशीर पालक यांची संमती पत्रक pdf कोरा फॉर्म appar id empty form pdf 

ओळख पुरावा क्रमांक – स्वेच्छेने माझी संमती देतो/देते की त्याचा/तिचा आधार क्रमांक आणि UIDAI द्वारे जारी केलेली लोकसंख्याशास्त्रीय माहिती APAAR आयडी तयार करणे आणि माझ्या पाल्याचे डिजीलॉकर खाते उघडणे या एकमेव उद्देशाने पुढील हेतू आणि उद्देशांसाठी

शिक्षण मंत्रालयाशी सामायिक करण्यास संमती देत आहे.

APPAR आयडी साठी विद्यार्थ्यांच्या पालक यांची संमती पत्रक pdf कोरा फॉर्म Click here 

मला माहिती आहे की माझा APAAR आयडी शैक्षणिक आणि संबंधित उपक्रमांसाठी वेळोवेळी शिक्षण मंत्रालयाने सूचित केल्यानुसार मर्यादित उद्देशांसाठी वापरला आणि सामायिक केला जाऊ शकतो. याशिवाय, मला याचीही जाणीव आहे की माझी वैयक्तिक ओळख दर्शवणारी माहिती (नाव, पत्ता, वय, जन्मतारीख, लिंग आणि छायाचित्र) विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सामील असलेल्या संस्थांना उपलब्ध करून दिली जाऊ शकते, जसे की UDISE + डेटाबेस, शिष्यवृत्ती, शैक्षणिक नोंदी राखणे, शैक्षणिक संस्था आणि भरती संस्था यासारख्या सहभागी.

मी वरील उ‌द्देशासाठी आधार (आर्थिक आणि इतर अनुदानांचे लक्ष्यित वितरण, लाभ आणि सेवा)

कायदा, 2016 च्या तरतुदीनुसार UIDAI सोबत आधार प्रमाणीकरण करण्यासाठी माझा आधार क्रमांक

वापरण्यासाठी शिक्षण मंत्रालयाला अधिकृत परवानगी देतो/देते. मला माहिती आहे की यशस्वी प्रमाणीकरणानंतर UIDAI माझे ई-केवायसी तपशील किंवा “होय” असा प्रतिसाद शिक्षण मंत्रालयाशी सामायिक करेल. मला माहिती आहे की माझ्या‌द्वारे सामायिक केलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि कायद्याने

हे ही वाचा

APPAR ID बाबत संपूर्ण शासन निर्णय येथे पहा

इयत्ता पहिली ते बारावी APPAR ID बनवणे बाबत GR 

विद्यार्थ्यांचे APPAR ID तयार करणे शाळांना अनिवार्य

विद्यार्थ्यांचे APPAR ID तयार करणे बाबत मार्गदर्शक सूचना

पालक संमती पत्रक कोरा फॉर्म pdf उपलब्ध

आवश्यक असल्याशिवाय ती कोणत्याही तिसऱ्या पक्षाला दिली जाणार नाही. मला माहिती आहे, की मी माझी संमती सर्व किंवा एखादया हेतूपुरती कधीही मागे घेऊ शकतो आणि माझी संमती मागे घेतल्यावर, माझ्या सामायिक माहितीची प्रक्रिया थांबेल. तथापि, संमती अशाप्रकारे माघारी घेतल्यानंतर त्यापूर्वीच प्रक्रिया केलेला कोणताही वैयक्तिक डेटा मात्र अप्रभावित राहील.

Join Now