मौर्यकालीन भारत इ 6वी स्वाध्याय सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz
१) इ.स.पू. सहाव्या शतकात इराणमध्ये कोणत्या राजाने मोठे सामाज्य प्रस्थापित केले होते ? सायरस
२) कोणत्या राज्याच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले ? सम्राट दार्युशच्या काळात
३) सम्राट दार्युशने कोणते चलन लागू केले ? दारिक
४) सम्राट दार्युशने राजधानीचे कोणते शहर बांधले ? पर्सिपोलीस
५) पर्सिपोलीस हे ठिकाण कोठे आहे ? इराणमध्ये
६) इ.स.पू. ३२६ मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर कोणी स्वारी केली ? ग्रीक सम्राट अलेक्झांडर ऊर्फे सिकंदर टी. डी.
७) अलेक्झांडरचा मृत्यू कधी व कोठे झाला ? बॅबिलोन येथे इ.स.पू. ३२३
८) मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली ? चंद्रगुप्त मौर्य
९) कोणाच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते ? मगधचा नंद राजा धनानंद
१०) सिकंदरचा सेनापती कोण होता? सेल्युकस निकेटर
११) विशाखदत्त या संस्कृत नाटककाराने कोणते नाटक लिहिले ? मुद्राराक्षस
१२) सम्राट चंदगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण कोठे बांधले ?
गुजरात राज्यात जुनागढजवळ
१३) जैन धर्माचा स्वीकार कोणी केला ? चंद्रगुप्त मौर्याने
१४) चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यु कोठे झाला ? श्रवणबेळगोव
१५) चंद्रगुप्तानंतर मगधचा राजा कोण झाला? चंद्रगुप्तचा मुलगा बिंदुसार
१६) बिंदुसार राजा होण्यापूर्वी राज्यपाल म्हणून कोठे होता ? तक्षशिला व उज्जयिनी
१७) कलिंग राज्याचा प्रदेश म्हणजे आजचे कोणते राज्य ? ओडिसा
१८) अशोकाच्या दृष्टीने कोणते गुण महत्वाचे होते ? सत्य, अहिंसा, इतरांप्रति दया,
क्षमावृत्ती
१९) अशोकाने बौध्द धर्माची तिसरी परिषद कोठे बोलावली ? पाटलिपुत्र
२०) अशोकाने बौध्द धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेस कोणाला पाठवले ?
मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा
07
२१) बुद्धिबळाला पूर्वी काय म्हणत ? अष्टपद
२२) भारताची राजमुद्रा कोणत्या स्तंभाच्या आधारे तयार केलेली आहे ?
सारनाथ येथील अशोक स्तंभावरून
२३) अशोक स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? सिंह, बैल, हत्ती
हे ही वाचा 👇
1100+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
1200+ सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे
1000+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
700+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
शालेय प्रश्नमंजुषा साठी 700 सामान्य ज्ञान प्रश्न
600+ मराठी सामान्य ज्ञान प्रश्न
500+ महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न
500 मराठी सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे
400+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
सामान्य ज्ञान 300 मराठी प्रश्न उत्तरे
250+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
महाराष्ट्र राज्य वर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न
100 शालेय परिपाठासाठी मराठी बोधकथा
201 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
275 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
5000 इंग्रजी विरुद्धार्थी शब्द
600 वाक्प्रचार व त्याचा मराठी अर्थ
400 मराठी म्हणी व त्यांचा अर्थ