नॉन क्रिमीलेअर दाखला आवश्यक कागदपत्रे non craimaliar dakhla
१. तहसिलदार उत्पन्न दाखला (३ वर्षांच्या उत्पन्नासहीत)
२. जातीच्या दाखल्याची झेरॉक्स
३. शाळा सोडल्याचा दाखला
४. मुलांच्या नावाचा जात नमुद तलाठी चौकशी अहवाल
५. आधार कार्ड झेरॉक्स
६. रेशन कार्ड झेरॉक्स
७. नोकरी असल्यास
८. फोटो