नवीन शिधापत्रिका / रेशनकार्ड new reshan card dakhla
१. आधार कार्ड
२. अर्जदाराचा फोटो
३. आर.एस.बी.वाय कार्ड
पत्याचा पुरावा किमान एक) :
१. पारपत्र
२.७/१२ आणि ८अ चा उतारा
३. वीज बिल
४. टॅक्स पावती झेरॉक्स वयाचा पुरावा
(खालील पैकी किमान एक)
:- १. जन्माचा दाखला
२. प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा
उत्पन्नाचा पुरावा
१. आयकर विवरण पत्र
२. वेतन मिळत असल्यास फॉर्म नं.१६
३. सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल
४. वेतन मिळत असल्यास फॉर्म नं. १६
५. निवृत्ती वेतन धारकांकरीता बँकेचे प्रमाणपत्र
६. ७/१२ आणि ८ अ चा उतारा तलाठी अहवाल
७. उत्पन्न दाखला