उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करून खोट्या दीव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांवर कारवाई करणेबाबत bogas disability certificate

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करून खोट्या दीव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांवर कारवाई करणेबाबत bogas disability certificate 

दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करून खोट्या दीव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांवर कारवाई करणेबाबत.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन बरेच उमेदबार शासकीय, निमशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत. अलिकडेच पूजा खेडकर यांनी युपीएससी ची फसवणूक करून आयएएस पद मिळविले होते. याची युपीएससी ने दखल त्यांच्यावर कार्यवाही केली आहे.

सदर दिव्यांगाचे बोगस प्रमणापत्रा मुळे खत्या दिव्यांगावर अन्याय होत आहे, याकरिता जात पडताळणी समितीच्या धर्तीवर दिव्यांग पडताळणी समिती स्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग व संबंधित प्रशासनास बैठका घेऊन सूचना देखील केल्या आहेत. पण आता गांभीयनि याकडे लक्ष देऊन याबाबत निर्देश देऊन कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची उमेदवार यादी येथे पहा

दिव्यांगाना न्याय देण्यासाठी दी. 19 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत आम्ही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबविले होते. या अभियानातून सोबत जोडलेल्या यादीतील शासकीय व निमशासकीय सेवेत दाखल झालेल्या उमेदवारांची नावे निदर्शनास आलेली आहेत. सदर संशयित उमेदवारांची दिव्यांगत्व तपासणी करून त्यातील सत्यता पडताळणे आवश्यक आहे.

Ph 718/24

तरी सदर यादीतील उमेदवारांची दिव्यांगत्व व प्रमाणपत्र पूर्णतपासणी करून त्याची पडताळणी करण्यात यावी. व बोगस दिव्यांग सापडल्यास त्यांच्यावर कार्यवाही कारुण्य सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. तसेच त्यांच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवार याची नियुक्ती करण्यात यावी. ज्यांनी प्रमाणपत्र काढून दिले आहेत त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा.

नादर

राज्यातील दिव्यांगाना न्याय देण्यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व संबंधित प्रशासकीय विभागास सूचना देऊन दिव्यांग पडताळणी समिती तातडीने स्थापन करण्यात यावी. व 15 दिवसात यादीत जी संशयित उमेदवारांची नावे दिले आहे त्यांची फेर मेडिकल व दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी करण्यात यावी.