मराठी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ marathi vakyaprachar with meaning 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ marathi vakyaprachar with meaning 


                                     वाक्यप्रचार                                                           अर्थ                 
अंग चोरणे                          फारच थोडे काम करणे
अंगवळणी पडणेसवय होणे
अंगाची लाही लाही होणेअतिशय संताप निर्माण होणे
अंगात वीज संचारणेअचानक बाळ येणे
उर भरून येणेगदगदुन येणे 
कपाळ फुटणेदुर्दैव ओढवणे
कपाळमोक्ष होणेमृत्यू येणे
कपाळाला हात लावणेनाराजी दाखवणे
कंठ दाटून येणेगहिवरून येणे
कंठस्नान घाळणे शिरच्छेद करणे
कंठाशी प्राण येणे खूप कासावीस होणे
कंबर कसलीजिद्दीने तयार होणे
काढता पाय घेणेप्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे
कान उघडणे करणेचुकीबद्दल कडक शब्दात बोलणे
कान टवकारणेसावधपणे ऐकणे
कान टोचणेखर्मारीत शब्दात चूक लक्षात आणून दिली
कान निवणे ऐकून समाधान होणे
कान पिळणे अद्दल घडवणे
कान फुंकणेचुगली चाहडी करणे
कानाने हलका असणेकशावरही पटकन विश्वास ठेवणे
काना मागे टकने दुर्लक्ष करणे
कानाला खडा लावणेएखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे
कानावर हात ठेवणेनाकबुल करणे
कानावर घालने लक्षात आणून देणे
कानावर येणेसहज ऐकू येणे
कानी कपाळी ओरडणेएक सारखे बजावून सांगणे
कानोसा घेणेअंदाज घेणे चाहूल घेणे
केसाने गळा कापणेघात करणे
खांद्याला खांदा भिडवणेएकजुटीने काम करणे
गळ्यात गळा घालूनखूप मैत्री करणे
गळ्यातला ताईत होणेअत्यंत आवडता होणे
गळ्यापर्यंत बुडणेडबघाईला येणे कर्जबाजारी होणे
गळा काढणेमोठ्याने रडणे
गळा गुंतणेअडचणीत सापडणे
चेहरा खोलनेआनंद होणे
चेहरा पडणेलाज वाटणे
छाती धडकणेघाबरून जाणे भीती वाटणे
जिभेला हाड नसणेवाटेल ते बोलणे
जीव की प्राण असणेखूप आवडले
डोके घालनेलक्ष देणे
डोके चालवणेबुद्धी चालवणे
डोके फिरणेराग येणे
डोक्यावर खापर फोडणेनिर्दोष माणसावर दोष टाकने 
डोक्यावर घेणेस्तुती करणे
डोक्यावर बसवणेकमालीचे लाड करणे
डोळ्यांचे पारणे फिटणेसमाधान होणे
डोळ्यात अंजन घालने चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे
डोळ्यात खुपणेमत्सर करणे
डोळ्यात धुळ फेकणेखोटे नाटे सांगून फसवणे
डोळ्यातून थेंब न काढणेन रडणे
डोळ्यांवर येणेलक्षात येणे
डोळ्याला डोळा न लावणीझोप न येणे
डोळा असणेपाळत ठेवणे
डोळा लागणेझोप येणे
डोळे उघडणेअनुभवाने सावध होणे
डोळे निवणेसमाधान होणे
डोळे पांढरे होणेमोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे
डोळे मिटणेमरण पावणे
डोळे वटारणेरागावणे
डोळे विस्फारने आश्चर्याने पाहणे
डोळे झाक करणेदुर्लक्ष करणे
तळपायाची आग मस्तकी जाणेअतिशय संतापने
तोंड काळे करणे कायमचे निघून जाणे
तोंड देणे सामना करणे
तोंड फिरवणेनाराजी व्यक्त करणे
तोंड भरून बोलणेमनाचे समाधान होईपर्यंत बोलणे
तोंड वेंगाळणेयाचना करणे
तोंड सांभाळून बोललेजपून बोलणे
तोंड घशी पडणेविश्वासघात होणे
तोंडचे पाणी पळणेअतिशय घाबरणे
तोंडसुख घेणेदोष देताना वाटेल तसे बोलणे
तोंडाचे वाफ दवडणे वायफळ बडबड करणे
तोंडात बोट घ****आश्चर्यचकित होणे
तोंडात शेण घ****पराकोटीची निंदा करणे
तोंडाला कुलूप लावणेगप्प बसणे
तोंडाला तोंड देणेभांडणे
तोंडाला पाणी सुटणेहाव निर्माण होणे
दात धरणे

सूड घेण्याची भावना बाळगणे 

दात विचकणेनिर्लज्जपणे हसणे
दात ओठखानेचीड व्यक्त करणे
दाताच्या कण्या करणेवारंवार विनंती करणे
दाती तृण धरणेसर्व अर्थाने शरण जाणे
नजर चुकवणेफसवणे
नवल वाटणेआश्चर्य वाटणे
नाक उडवणेथट्टा उपहास करणे
नाक कापणेघोर अपमान करणे
नाक खूपसणेनको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे
नाक घासणेलाचार होऊन माफी मागने 
नाक दाबणेबोलायला प्रवृत्त करणे
नाक मुरडणेनापसंती दाखवणे
नाकाने कांदे सोलणेआगाऊपणे शहाणपणा दाखवणे
नाकी नऊ येणेफार दगदग होणे
पाठ थोपटणेशाबासकी देणे
पाठ दाखवणेसमोरून पळून जाणे
पाठ पुरवणेसारखे मागे लागणे
पाठबळ असणेआधार असणे
पाठीला पोट लागणेउपाशी राहिल्याने हडकुळा होणे
पाय काढणेप्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे
पाय घसरणेमोहात फसणे
पाय धरणेमाफी मागणे
पाय मोकळे करणेफिरायला जाणे
पाय बंद घ****आळा घ****
स्वतःच्या पायावर उभा राहणेस्वतंत्र होणे स्वावलंबी होणे
हसून हसून पोट दुखणेखूप हसणे
पोटात आग पडणेखूप भूक लागणे
पोटात कावळे कोकलनेखूप भूक लागने 
पोटात ठेवणेगुपित राखणे
पोटात शिरणेमोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे
पोटाला चिमटा घेणेअत्यंत काटकसरीने राहणे
पोटावर पाय देणेरोजंदारी बंद करणे
पोटाशी धरणेमाया करणे
प्राण्यापेक्षा जपणेस्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे
बोटावर नाचवणेपूर्ण ताब्यात ठेवणे
मनात अडी धरणेएखाद्या विषयी मनात राग ठेवणे
मांडीवर घेणेदत्तक घेणे
मोठी असणेताब्यात असणे
रक्त आठवणीअति कष्ट करणे
रक्ताचे पाणी करणेअतिश राम करणे
हाडाची कार्य करणेअतिशय मेहनत करणे
हाडे खिळखिळी करणेभरपूर चोप देणे
हात आखडणेदेण्याची क्षमता असतानाही कमी देणे
दोन हात करणेसामना करणे
हात झटकणेनामा निराळा होणे
हात टेकणेनाईलाजाने शरण येणे
हात दाखवणेमार देणे
हात देणेमदत करणे
हात मारणेताव मारणे
हात घाई वर येणेमारामारीची पाळी येणे
हातचा मळ असणेएखादी गोष्ट सहज करता येणे
आता तोंडाशी गाठ पडणेजेमतेम खाण्यास मिळणे
हाता पाया पडणेलाचारीने विनवण्या करणे
हातावर तुरी देणेडोळ्यात देखत फसवन पळणे
 हृदय भरून येनेगहिवरून येण
अन्नस जागणेउपकार स्मरणे
अपवेय टाळणेदुरुपयोग न करणे
अप्रूप असणेकौतुक असणे
अभय देणेभीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे
अश्रूला वाट मोकळी करून देणेमोकळेपणाने रडणे
अंगत घामाने थबथबनेघाबरल्यामुळे घामाघुन होणे
अंत पाहणेअखेरची मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे
आकाश पाताळ एक करणेप्रयत्नांची परिसीमा गाठणे
आग पाखडणेअतोनात संतापने
आगीत उडी घेणेस्वतःहून संकटात पडणे
आगीत तेल ओतणे आधीच्या भांडणात आणखी भर घ****
आगे कूच करणेनिश्चयपूर्वक पुढे पुढे जाणे
आडवे होणेझोपणे
आढेवेढे घेणेइच्छा असूनही नकार दर्शविण्याचा प्रयत्न करणे
आत्मसात करणेमिळवणे
आनंदाने उडणेखूप आनंद होणे
आभाळ कोसळणेमोठे संकटे येणे
आभाळ फाटणेसर्व बाजूंनी संकट येणे
आभाळाकडे डोळे लावून बसणेपावसाची आतुरतेने वाट पाहणे
आभाळाची कुऱ्हाड पडणेमोठे संकट येणे
अहो ती देणेबलिदान देणे
उत्तेजन देणेप्रोत्साहन देणे
उदरनिर्वाह करणेपोट भरणे
उंटावरून शेळ्या हाकणेप्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे
वाईट मिरवणेतोरा मिरवणे
ओढाताण होणेकष्टदायक होणे
ओस पडणेभकास होणे
ओहोटी लागणेउतरती कळा लागणे
कचाट्यात सापडणेतावडीत सापडणे
कटकट वाटणेत्रास वाटणे
कडेलोट करणेत्रास देण्याची परिशीमा गाठणे
कणखर बनवणेकाठक बनणे
कणिक तिंबने खूप मारपीट करणे
कथा लावणेप्रवचन करणे
कमीपणा वाटणेअपमान वाटणे
करामत करणेचमत्कार करणे
कसूर न करणेदुर्लक्ष न करणे
कळ लावणेभांडण लावणे
कंबर धरणेकंबर दुखणे
काट्याने काटा काढणेदुष्टाकडून दृष्टाला शासन घडवणे
कालवा उडणेगडबड गोंधळ होणे
काळजात धस्स होण खूप घाबरणे
काळीज दगडाचे होणेमन घट्ट करणे
कुरहोडी करणेदुसऱ्यापेक्षा वरचढ होणे
कुरवाळणेअंगावरून प्रेमाने हात फिरवणे
कुंपणाने शेत खानेज्याच्या अति रक्षणाचे काम आहे त्यानेच नुकसान करणे
कोंड्याचा मांडा करणेहालाखीच्या परिस्थितीतही काटकसरीने
खजील होणेशरम वाटणे
खडे चारणेपराभव करणे
खडे फोडणेदुसऱ्याला दोष देत राहणे
खळगी भरणेपोट भरणे
खंड पडणेकाम मध्येच थांबणे
खंत वाटणेवाईट वाटणे
खाजवून खरूज काढणेभांडण उकरून काढणे
खालावत जाणेकमी होत जाणे
खो घ****एखाद्या कामात विघ्न आणणे
खोड मोडणेअद्दल घडवणे
गर्क असणेगुंतून राहणे
गट्टी जमणेमैत्री होणे
गणती करणेमोजणी करणे
गराडा पडणेघेराव पडणे
गहिवरून जाणेमनातून गलबलून जाणे
गंध नसणेअजिबात ज्ञान माहिती नसणे
गुजराण करणेपोट भरणे
गौरव करणेसन्मान करणे
घर चालणेकुटुंबाचा निर्वाह होणे
घर डोक्यावर घेणेखूप गोंगाट करणे
घरोबा असणेजिव्हाळ्याचे संबंध असणे
घाम जिरवणेखूप कष्ट करणे
घास मोडणेजेवणे
गौकमपट्टी करणेपाठांतर करणे
चक्र फिरणेत्वरित परिस्थिती बदलणे
चंग बांधणेनिश्चय करणे
चाल करून येणेहल्ला करणे
चाहूल घेणेअंदाज घेणे
चिटपाखरू नसणेनिरव शांतता असणे
चीज होणेघेतलेली मेहनत सफल होणे
चुळबुळ करणेअस्वस्थ होऊन हालचाल करणे
जळून खाक होणेपूर्ण जळणे
जंग जंग पछाडणेकसून शोध घेणे
जीवाचा धडा करणे धीर एकवटणे
जीवाचे रान करणेप्रयत्नांची पराकाष्टा करणे
जीवात जीव येणेहायसे वाटणे
जीवाला जीव देणेवाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे
जीव तीळ तीळ तुटणेखूप हळहळणे
जीव भांड्यात पडणेसुटकेची भावना निर्माण होणे
जीव वर खाली होणेकाळजी वाटणे
जोखला जाणेतुलना होणे
झुंबड उडणेगर्दी होणे
झेंडू फुटणेभीतीमुळे तोंडाला फेस येणे
टंगळमंगळ करणेकाम टाळणे
टेंभा मिरवणेएट दाखवणे
टोमणा मारणेखोचक बोलणे
ठाव ठिकाणा नसणेपत्ता न सापडणे
डाव साधनेसंधी मिळताच जिंकणे
डाळ न शिजणेकाम न साधने
डोळे पाणावणेडोळ्यात अश्रू येणे
तंतणात निघून जाणेरागाने निघून जाणे
तत्पर असणेतयार असणे
तमा असणेपर्वा नसणे
तल्लीन होणेगुंग होणे
तहानभूक हरपणेतहान भूक विसरून गुंगवणे
ताकासतूर लागू न देणेथांग पत्ता लागू न देणे
ताव मारणेखूप खाणे
तावडीतून सुटणेकचाट्यातून सुटणे
तिखट बोलणेजहाल बोलणे
तीळ पापड होणेअतिशय संताप होणे
तुटवडा असतेकमतरता असणे
तोंड सुकणेचेहरा निस्तेज होणे
तोंडात बोट घ****आश्चर्य वाटणे
तोंडावर हसू फुटणेपटकन हसू येणे
तोंडावाटे शब्द न फुटणेखूप घाबरल्यामुळे बोलती बंद होणे
तोड नसणेयोग्यतेचे दुसरे काहीही नसणे
थैमान घ****उच्छाद मांडणे
दणाणून सोडणेसतत आवाज करीत राहणे
धबधबा निर्माण करणेदरारा निर्माण करणे
दम लागणेधाप लागणे
दवंडी फिटणेजाहीर करणे
दाह होणेशरीराची आग होणे
दिलासा मिळणेधीर मिळणे
दिवस पालटणेपरिस्थिती बदलणे
दिवस फिरणेवाईट दिवस येणे
दुःख गिळणे दुःख पचवणे
दुथडी भरून वाहनेमोठ्या प्रमाणात विपुलता असणे
दुवा देणेआशीर्वाद देणे
दुम नसणेठाव ठिकाणा नसणे
धडकी भरणेखूप भीती वाटणे
धडगत नसणेसंकटातून सुटण्याची अशा न उरणे
धरतीवर कोसळणेमरण पावणे
धाप लागणेखूप पळाल्यामुळे दम लागणे
धाबे दणाणणेखूप घाबरणे
धारातीर्थी पडणेलढता लढता वीर मरण येणे
धुळीला मिळणेदूरदर्शन
धूम ठोकणे पळून जाणे 
धूळ चारणेपूर्ण पराभव करणे
ध्यान लावणेडोळे मिटून एकाग्र होणे
नष्ट होणेनाहीसे होणे
नात्यातील वीण गहिरी असणेनाते घट्ट असणे
नाराज होणेनिराश होणे
नाव उंच करणेकीर्ती संपादन करणे
नाव मिळवणेकीर्ती मिळवणे
नाव सोनेरी अक्षरात उमटवणेचिरकाल टिकणारी कीर्ती मिळवणे
निपचित पडणेस्थिर राहणे
निर्वूत्तर होणेउत्तर न सूचने
पटाईत असणेतरबज असणे
 पदर मोड करणेस्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणे
पराचा कावळा करणेअतिशयोक्ती करणे
परिस्थितीशी झगडणेवाईट स्थितीचा मुकाबला करणे
पसार होणेपळून जाणे
पळ काढणेलगेच निघून जाणे
पाचावर धारण बसणेभयभीत होणे
पाठबळ असणेआधार असणे
पाणी पडणेवाया जाणे
पाणी पाजणेपराजित करणे
पाणी सोडणेत्याग करणे
पाण्यात पाहणेद्वेष करणे
पाय धरणेलीन होऊन नमस्कार करणे
पायाखालची जमीन हादरणेभीतीने सूचना से होणे
पारडे फिरणेपरिस्थिती एकदम बदलणे
पारा चढणेसंताप होणे 
पित्त खवळणेखूप राग येणे
पैसे झाडाला लागणेसहजपणे अतोनात पैसे मिळत राहणे
पोटात खड्डा पडणेखूप भीती वाटणे
पोटात घाबरा पडणेखूप घाबरणे
पोपटपंची करणेअर्थ न समजता पाठ करणे
पोबारा करणेपळून जाणे
पोरका होणेअनाथ होणे
प्रफुल्लित होणेआनंदित होणे
प्रसंगाचे गांभीर्य जाणणेपरिस्थितीचा गंभीरपणे विचार करणे
प्रसंगावधान राखणेतत्परतेने निर्णय घेणे
फडशा पाडणेखाऊन ट****
फवारा सोडणेपाण्याचे तुषार सोडणे
फसगत होणेफसवणूक करणे
बचत करणेभविष्यासाठी संग्रह करणे
बस्तान बसवणेस्थिरस्वर होणे
बाजी मारणे यशस्वी होणे
बुचकाळ्यात पडणेगोंधळून जाणे
बेधुंद होणेबेभान होणे
भंडावून सोडणेगोंधळून ट****
भान हरपण तल्लीन होणे
भारी वाटणेवेगळे व चांगले वाटणे
भीतीने थरथर कापणेखूप घाबरणे
भेदरलेल्या नजरेने पाहणेघाबरलेल्या नजरेने पाहणे
मरणाला मिठी मारणेस्वतःहून मरण ओढवून घेणे
माघ काढणेशोध घेणे
मागावर असणेशोधत असणे
मार्गी लावणेनीट व्यवस्थित करणे
मात करणेविजय मिळवणे
मात्रा न चालणेविलाज न चालणे
माशी शिंकणेकामात विघ्न येणे
माशा मारणेकाहीही न करता वेळ घालवणे
मुग गिळणे दुर्लक्ष करून गप्प बसणे
मेतकूट जमणेखूप मैत्री होणे
युद्ध पातळीवर हालचाली करणेताबडतोब निर्णयाची अंमलबजावणी करणे
रंगत येणेखूप मजा येणे
रंगात येणेतल्लीन होणे
रात्रंदिवस घाम गाळणेदिवस-रात्र खूप कष्ट करणे
राब राब राबणेखूप कष्ट करणे
रिंगण धरणेफेर धरणे
रूढ होणेकायम होणे
लष्कराच्या भाकऱ्या भाजणेनिष्कारण नको त्या उठा ठेवी करणे
लालूच दाखवणेमोहात पाडणे
वचपा काढणेबदला घेणे
वन वन करणेपायपीट करणे
वन वन सहन करणेत्रासदायक भटकंती सहन करणे
वाईट दिवस येणेहलाखीची परिस्थिती निर्माण होणे
वाकुल्या दाखवणेचिडवणे
वाट लागणेनुकसान होणे
वाट वाकडी करणेवाट बदलून दुसरीकडे जाणे
वाटेस जाणेखोडी काढणे
वाया न घालवणेफुकट जाऊ न देणे
वाली भेटणेआधार देणारा माणूस भेटणे
वाहवा करणेस्तुती करणे
विचारपूस करणेचौकशी करणे
विसर पडणेविस्मरण होणे
वीरश्री संचारणेविजयाची उमेद होणे
व्याकुळ होणेकासावीस होणे 
शपथ घेणेप्रतिज्ञा करणे
शंख करणेआरडाओरडा करणे
शोभा करणेवाभाडे काढणे
शोभा होणेनाचक्की होणे
शॉक बसणेमनाला हादरा बसणे
समजूत काढणेगैरसमज दूर करणे
सवड मिळणेमोकळा वेळ मिळणे
सहभागी होणेसामील होणे
सळो की पळो करणेसतावून सोडणे
सार्थकी लागणेधन्यता पावणे
सावध करणेभान देणे
सांभाळ करणेपालन पोषण करणे
सुगावा लागणेअंदाज लागणे
सुसाट पळणेवेगात पळणे
सुळसुळाट होणेअमर्याद वाढ होणे
सुळावर चढवणेफाशी देणे
सैरावैरा पळणेवाट मिळेल तिकडे पळणे
हट्टास् पेटणेस्वतःच्या मनासारखे होण्यासाठी वाटेल ते करणे
हमरी तुमरी वर येणेवादाला भांडणाचे स्वरूप येणे
हरभऱ्याच्या झाडावर चढवणेखोटी स्तुती करणे
अल्ल कल्लोळ उडणेहा हाकार माजणे
हसून हसून पोट दुखणेबेफाम हसणे
हाणून पाडणेबंद करणे
हात जोडणेनम्रपणे विनंती करणे
हात बसणेकुशालता येणे
हाती काही न लागणेकाहीच फायदा न होणे
हाय खाणेधास्ती येणे
हायसे वाटणेसमाधान वाटणे
हा हा म्हणता पसरणेअगदी थोड्या वेळात सगळ्यांना कळणे
हिऱ्याला पैलू पाडणेतरबेज करणे
हूलकावणी देणेफसवणे
हेवा करणेमत्सर किंवा द्वेष करणे
हेलसांड करणेआबाळ करणे
होळी करणेचांगल्या गोष्टींचा नाश करणे
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  

Leave a Comment