राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व सानुग्रह अनुदान मागणीबाबत rajiv gandhi apghat grant 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व सानुग्रह अनुदान मागणीबाबत rajiv gandhi apghat grant 

संदर्भ:- शासन निर्णय क्रमांक PRE-2011/P.No.249/PrS-1

दि.०१.१०.२०१३

2. शासन निर्णय क्रमांक narrow-2021/P.Kr.152/SD-6.

दि.२१.०६.२०२२

३. या कार्यालवाचे पत्र क्र.०२२१४. दि.२५.१०.२०२३

४. शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.१५२/एसडी-६/भाग-१०

दि.०६.०२.२०२४

rajiv gandhi apghat grantउपरोक्त विषयानुसार राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना शासनाने शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर २०१३ अन्वये सदर योजना सन २०१२-१३ पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. सदर शासन निर्णयान्वये इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाच्या मुला मुलीसाठी सदर योजना सन २०१३-१४ पासून नियमित राबविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. शासन निर्णय दिनांक २१ जून, २०२२ नुसार सुधारीत शासन निर्णय काढून सदर योजना राबविण्याचे व त्यासाठी जिल्हास्तरी समिती गठीत करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामध्ये संदर्भिय क्र.४ चे शासन शुध्दीपत्रकानुसार सदर योजनेअंर्तत प्रस्ताव निकाल काढण्यासाठी प्रत्येक जिल्हयात खालीलप्रमाणे जिव्हास्तरीय समिती गठीत करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

१. जिल्हाधिकारी

२. मुख्यकार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद)/ महापालिका उपआयुक्त

३. पोलिस अधीक्षक/पोलीस उपायुक्त (प्रशासन)

४. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशासन अधिकारी (शिक्षण) / शिक्षण निरीक्षक

५. जिल्हा आरोग्य अधिकारी/सिकिल सर्जन/सक्षम वैद्यकीय अधिकारी

६. शिक्षणाधिकारी (योजना). (सर्व) / शिक्षण निरीक्षक (योजना) बृहन्मुंबई

शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१३ नुसार लाभार्थी निवडीचे निकष :-

विद्याथ्यांचा अपघाती मृत्यू ७५००००/-

rajiv gandhi apghat grantअपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव/२ डोळे किंवा १ अवयव च १ डोळा) :-५००००/- कायम निकामी ३००००/-

अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव/१ डोला)

अपंगत्वाच्या कारणाबाबतचे सिव्हिल सर्जन यांचे कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र

शासन निर्णय दिनांक २९१.०६.२०२२ नुसार लाभार्थी निवडीचे निकष :-

विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू: १५००००/-

अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव/२ डोळे किंवा १ अवयव व १ डोळा):-१०००००/-

अपघातामुळे कायमचे अपंगत्य (१ अवयव/१ डोळा कायम निकामी):- ७५०००/-

विद्याथ्यांस अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यासः प्रत्यक्ष हॉस्पीटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १,००,०००/-

विद्याथी आजारी पडून, सर्प दंशाने किया पोहताना मृत्यू आल्यास १५००००/-

विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास (किडा स्पर्धत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेता

धक्का, विज पडून): प्रत्यक्ष हॉस्पीटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १,००,०००/-

शस्त्रक्रिये बाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह,

राजीव गांधी विद्याधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ हा लाभार्थ्यां पर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व

सदर योजनेबाबत संपूर्ण राज्यात एकसुत्रि पणा रहावा या करीता या योजनेबाबतची लाभार्थ्यांपासून ते संचालनायपर्यंतची करावयाची कार्यवाही/कार्यपध्दती खालीलप्रमाणे विहित नमुन्यात सादर करण्यात येत आहे.

सोबतः दाव्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमूना विवरण पत्र-अ जोडले आहे. सदरचे विवरण पत्र हे पालकांनी

rajiv gandhi apghat grantमुख्याध्यापक/प्राचार्य वांचेकडे सादर करावे.

१) मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती….. ता.जि

पांचेकडे सादर करावयाच्या अर्जाचे विहित प्रपत्र-१

२) गटशिक्षणाधिकारी पंचायत समितीताजि

यांनी

शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद यांचे कठे सादर करावयाच्या अर्जाचे विहित प्रपत्र-२

३) शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद यांनी जिल्हास्तरीय समितीची बैठकीसाठी वेळ व

दिनांक मिळणेसाठी जिल्हास्तरीय समितीसमोर करावयाच्या अर्जाचे विहित प्रपत्र-३ ४) जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीबाबतचा इतिवृत्ताचा नमूना-प्रपत्र-४

६) राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेबाबतचा (फ्लो चार्ट) करावयाची कृती प्रपत्र-५ ७ ) शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद यांनी सानुग्रह अनुदान मागणीचा प्रस्ताव शिक्षण

संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे सादर करावयाचा नमूना प्रपत्र-६

8) उपयोगिता प्रमाणपत्र नमुना फॉर्म-7

विहित नमूना व तपासणी सूची जोडली आहे.

(हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी)

शासन निर्णय pdf download 

Leave a Comment