YCMOU दि.27 में 2025 पासून ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित केल्या जातील ycmou exam in summer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

YCMOU दि.27 में 2025 पासून ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित केल्या जातील ycmou exam in summer

परिपत्रक 06/ मे 2025

विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या सत्र व वार्षिक परीक्षा आणि जानेवारी 2025 या सत्रात प्रवेश घेतलेल्या विद्याध्यांची सत्र-। ची उन्हाळी परीक्षा विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, दि. 27 में 2025 पासून ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित केल्या जातील

या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी (Repeater) विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज (Repeater Form) भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून त्याबाबतचे सूचनापत्र विद्यापीठ पोर्टलवर प्रसिद्ध केलेले आहे. तसेच या परीक्षेचे वेळापत्रके व सूचनापत्र यथावकाश पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येतील. सर्व संबंधित अभ्यासकेंद्रांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, परीक्षा आयोजन विषयक सर्व बाबींकरीता विद्यापीठ पोर्टलला वेळोवेळी भेट द्यावी /माहिती पहावी. विद्यार्थी अथवा अभ्यासकेंद्राना परीक्षाविषयक सर्व बाबींकरिता स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

Join Now