इ.2री ते 10वी साप्ताहिक स्वाध्याय लिंक विभाग,जिल्हा व तालुका निहाय उपलब्ध विद्या समीक्षा केंद्र पुणे मार्फत vsk swadhyay link upkram 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.2री ते 10वी साप्ताहिक स्वाध्याय लिंक विभाग,जिल्हा व तालुका निहाय उपलब्ध विद्या समीक्षा केंद्र पुणे मार्फत vsk swadhyay link upkram 

विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत साप्ताहिक स्वाध्याय सुरु करणेबाबत परिपत्रक Click here 

उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे. त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत राज्य मंडळाशी सलग्नित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या इ. • 2 री ते ८ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अध्ययन निष्पत्ती निहाय ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहे.

सदर उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी आपल्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून शाळा व शिक्षकांना आदेशित करावे.

इयत्ता दुसरी ते आठवी विषय मराठी इंग्रजी गणित स्वाध्याय लिंक उपलब्ध 

👉👉साप्ताहिक वेळापत्रक येथे पहा Click here 

विभाग स्वाध्याय लिंक (2री ते 10वी)समाविष्ट जिल्हे 
छ.संभाजी नगर स्वाध्याय new web link बीड जालना हिंगोली परभणी लातूर नांदेड उस्मानाबाद
नाशिक स्वाध्याय new web link अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार
पुणे स्वाध्याय new web link सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर 
मुंबई स्वाध्याय new web link ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड
नागपुर स्वाध्याय new web link गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर
अमरावती स्वाध्याय new web link बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ
   
   
   

इयत्ता पहिली ते दहावी अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नपेढी उपलब्ध 

इयत्ता पहिली ते दहावी क्षमताधिष्ठीत प्रश्नपेढी उपलब्ध

NAS राष्ट्रीय संपादन सर्वक्षण इ.3री 6वी 9वी सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध 

इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा मागील दहा वर्षातील प्रश्नपत्रिका उपलब्ध

इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा मागील दहा वर्षातील सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध

इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा मागील दहा वर्षातील प्रश्नपत्रिका उपलब्ध

NMMS परीक्षा इयत्ता आठवी मागील दहा वर्षातील सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध

इयत्ता पहिली ते दहावी संकलित-१ प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उपलब्ध

इयत्ता पहिली ते दहावी आकारिक चाचणी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उपलब्ध

5000 मराठी प्रश्नांचा सामान्य ज्ञान प्रश्नसंच उपलब्ध