मतदार प्रतिज्ञा घेऊन प्रमाणपत्र डाऊनलोड करा अधिकृत लिंक उपलब्ध voters please marathi hindi english 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदार प्रतिज्ञा घेऊन प्रमाणपत्र डाऊनलोड करा अधिकृत लिंक उपलब्ध voters please marathi hindi english 

मराठीमध्ये प्रतिज्ञा येथे पहा

आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर अढळ विश्वास ठेवून, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरा अबाधित ठेवू आणि मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुकांचा सन्मान आणि प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे आणि धर्म, वंश, जात, समुदाय, भाषा किंवा इतर कोणत्याही प्रलोभनाने प्रभावित न होता मतदानाचा हक्क बजावेल.

हिंदीमध्ये प्रतिज्ञा येथे पहा 

हम, भारत के नागरिक लोकतंत्र में अपनी पूर्ण आस्था रखते हुए यह शपथ लेते है कि हम अपने देश की लोकतांत्रिक परम्पराओं की मर्यादा को बनाये रखेंगे तथा स्वतंत्र, निष्पक्ष एवं शांतिपूर्ण निर्वाचन की गरिमा को अक्षुण्ण रखते हुए, निर्भीक होकर, धर्म, वर्ग, जाति, समुदाय, भाषा अथवा अन्य किसी भी प्रलोभन से प्रभावित हुए बिना सभी निर्वाचनों में अपने मताधिकार का प्रयोग करेंगें ।”

इंग्रजी मध्ये प्रतिज्ञा येथे पहा 

We, the citizens of India, having abiding faith in democracy, hereby pledge to uphold the democratic traditions of our country and the dignity of free, fair and peaceful elections, and to vote in every election fearlessly and without being influenced by considerations of religion, race, caste, community, language or any inducement”.

वरीलपैकी एका भाषेतील प्रतिज्ञा घेतल्यानंतर खालील प्रमाणे अधिकृत लिंक वर जाऊन आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्या

प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक

👉👉https://ecisveep.nic.in/pledge/

प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील पायऱ्या पहा

1. अधिकृत लिंक ला क्लिक करा

2. आपले नाव इंग्रजी मध्ये टाईप करा

3. कॅपचा कोड व्यवस्थित भरा

4.SUBMIT या बटनावर क्लिक करा

5. छोटा चेक बॉक्स चेक करा आणि

6. Download certificate या बटनावर क्लिक करा