विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ कर्मचारी यांची माहिती ऑनलाईन भरणेववात vidhansabha election update 2024

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ कर्मचारी यांची माहिती ऑनलाईन भरणेववात vidhansabha election update 2024

आढावा बैठक दि.१०/०८/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता

संदर्भ: २) मा. उपजिल्हा निवडणूक अधिकारीसाो कोल्हापूर यांचेकडील दिनांक. ०९/०८/२०२४ रोजीच्या व्हिसी द्वारे देणेत आलेल्या सुचना

२/- उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन आपणांस कळविणेत येते की, आगामी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ करीता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ यांची आवश्यकता असलेने आपले अधिनस्त शाळेतील कर्मचारी यांची माहिती तात्काळ लिकंमध्ये भरणेकरीता वरील संदर्भिय व्हि.सी. द्वारे प्रशिक्षण घेणेवावत कळविणेत आले आहे.

त्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील सर्व सिनिअर महाविद्याललयाचे प्राचार्य / माध्यमिक/ प्राथमिक मुख्याध्यापक सर्व यांनी

उद्या दिनांक १०/०८/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय शिरोळ येथे आपले अधिनस्त कर्मचारी यांची माहिती

लिंकमध्ये अद्यावत करणेकरीता आपले क्लार्कसह उपस्थित राहावे गैरहजर राहीलेस लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम

१३४ अन्वये कारवाई करणेत येईल यांची नोंद घ्यावी.

2 thoughts on “विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ कर्मचारी यांची माहिती ऑनलाईन भरणेववात vidhansabha election update 2024”

Leave a Comment