दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांमधून वगळण्याची मागणी vidhansabha election duty 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांमधून वगळण्याची मागणी vidhansabha election duty 

महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचा न्यायालयात जाण्याचा इशारा अपमानास्पद वागणूक दिल्यास कारवाई

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम सुरू आहे. निवडणुकीच्या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्य बजावण्यासाठी आदेशित करण्याची प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सुरू करण्यात आलेली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निवडणूक आदेश देताना दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळणे बाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या १९ एप्रिल २०२४ च्या पत्रांन्वये स्पष्ट सूचना असून देखील जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. याबाबत दिव्यांग कर्मचाऱ्यांची हेळसांड न थांबल्यास उच्च

एवढेच नव्हे तर दिव्यांग कर्मचारी निवडणूक आदेश रद्द करण्याबाबतचे विनंती अर्ज घेऊन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे गेले असता त्यांना तासनतास कार्यालयाबाहेर ताटकळत उभे ठेवण्यात येत असून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेस प्राप्त

पत्रान्वये कार्यवाही करावी

न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याबाबत दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, राज्य सचिव परमेश्वर बाबर यांनी प्रसिद्धी

पत्रकाद्वारे सुचित केले आहे. तसेच्च

संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाडगे

पाटील व राज्य पदाधिकारी साईनाथ

पवार यांनी पाठपुरावा केल

असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रान्वये कार्यवाही करावी

न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याबाबत दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, राज्य सचिव परमेश्वर बाबर यांनी प्रसिद्धी

पत्रकाद्वारे सुचित केले आहे. तसेच्च

संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाडगे

पाटील व राज्य पदाधिकारी साईनाथ

पवार यांनी पाठपुरावा केल

असल्याचे त्यांनी सांगितले.

होत आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क संरक्षण अधिनियम २०१६ अन्वये कलम ८९ नुसार दिव्यांग व्यक्ती ना अपमानास्पद वागणूक दिल्यास कायदेशीर कारवाई बाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई यांच्याकडून याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांना तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व) यांना निवेदन देण्यात आले.

• दिव्यांग कर्मचाऱ्यांचे निवडणुकीचे आदेश रद्द करणेबाबत विनंती करण्यात आली आहे. तरी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांनी उपरोक्त पत्रान्वये कार्यवाही करावी. रवींद्र पाटील, दिव्यांग कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष

Join Now