पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत vetanvadha
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत.
संदर्भ :- शासनाचे समक्रमांक दि.२०.०३.२०२४ चे पत्र
महोदय,
उपरोक्त विषयांकीत प्रकरणी संदर्भाधीन पत्रान्वये मागविलेली आपल्या कार्यालयाची माहिती अद्याप अप्राप्त आहे. तरी सदरहू माहिती संदर्भाधीन पत्रात नमूद केलेल्या विहीत विवरणपत्रामध्ये तात्काळ शासनास सादर करावी, ही विनंती.
