Vetan vadh 2023
30 जून सेवा निवृत्त दिनांक असणाऱ्या कर्मचऱ्याना पुढील लगतची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन निवृत्ती वेतन निश्चित करणे बाबत 11/09/23 चा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय
Vetan vadh दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजी ची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन सेवानिवृत्त निश्चित करण्याबाबतची मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत
राज्यातील जिल्हा परिषद जिल्हा परिषद मधील कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेची कर्मचारी असून राज्य शासकीय कर्मचारी नाहीत.
ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय येथे पहा👇
Download
त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांना शासनाचे कोणतेही नियम अधिनियम शासन निर्णय शासन परिपत्रक इत्यादी थेट लागू होत नाहीत .
आणि लागू करावयाचे झाल्यास असल्यास ग्राम विकास विभाग स्वतंत्र आदेश काढून सदर 22 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करतो .
त्यामुळे gramvikas vibhag शासन निर्णय राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे शासन परिपत्रक प्रस्तुत करण्यात येत आहे
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👉 download
सर्व जिल्हा परिषदांनी सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून संपूर्ण राज्यभरात एक जुलै रोजीच्या काल्पनिक वेतन वाढीच्या अनुषंगाने चालू असलेल्या court matter न्यायालयीन प्रकरणांमध्ये माननीय न्यायालयास उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात आणून देण्यात यावी व संबंधित न्यायालयीन प्रकरणी निकाली काढण्याची माननीय न्यायालयास विनंती करण्यात यावी