व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी दैनंदिन निरीक्षण वर्णनात्मक नोंदी pdf उपलब्ध varnanatmak nondi pdf 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी दैनंदिन निरीक्षण वर्णनात्मक नोंदी pdf उपलब्ध varnanatmak nondi pdf 

1 आपली मते मुद्देसुद, थोडक्यात मांडतो

2 आपली मते ठामपणे मांडतो

3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो

4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो

5 आत्मविश्वासाने काम करतो

6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो

7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो

8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो

9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो

10 स्वतःच्या आवडी निवडी बाबत स्पष्टता आहे

11 धाडसी वृत्ती दिसून येते

12 स्वतःची चूक मोकळेपणाने मान्य करतो

13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो

14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो

15 वर्ग, शाळा, परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो

16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो

17 मित्रांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो

18 शाळेच्या नियमाचे पालन करतो

19 इतराशी नम्रपणे वागतो

20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो

21 नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात

22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो

23 शाळेत येण्यात आनंद वाटतो

24 गृहपाठ आवडीने करतो

25 खूप प्रश्न विचारतो

26 स्वतःचा अभ्यास स्वतः करतो

27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो

Join Now