इयत्ता 4 थी शारीरिक शिक्षण नोंदी varnanatmak nondi

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 4 थी शारीरिक शिक्षण नोंदी varnanatmak nondi

वर्ग 4 थी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – शारिरीक शिक्षण

1) खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो

2) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो

3) तालबद्ध हालचाली करतो

4) गटाचे नेतृत्व करतो

5) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो

6) गटातील सहकऱ्यांना मार्गदर्शन करतो

7) इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो

8) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो

9) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो

10) मैदानावरील विविध कामे आवडीने करतो

11) क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करती

12) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो

13) मनोरंजक खेळात सहभागी होतो

14) शारीरिक श्रम आनंदाने करतो

15) मैदानाची स्वच्छता करतो

16) जय पराजय आनंदाने स्वीकारतो

17) पंचाच्या निर्णयाचे आदर करतो

18) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो

19) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो

20) शिस्तीचे पालन करतो

21) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो

22) विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो

23) विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो

24) कलेविषयी कचि ठेवतो

25) दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो

वर्ग 4 थी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी विषय – विषय शाररीक शिक्षण

१) खेळाचे महत्त्व समजून घेत नाही

२) खेळाच्या तासाला वर्गात असतो

३) मैदानी खेळात सहभागी होत नाही

४) मुले खेळताना नेहमीच बघत राहतो

५) खेळायला नेहमी कंटाळा करतो

६) वैयक्तिक स्वच्छता ठेवत नाही

७) क्रीडांगणावर उगाच कचरा करतो

८) चांगल्या सवयी चे पालन करत नाही

९) नखे व केस वेळेवर काढत नाही

१०) स्वच्छतेचे महत्त्व जाणवत नाही

११) वाईट सवयी च्या आहारी लवकर पडतो

१२) वाईट सवयी काय आहेत याविषयी सांगता येत नाही

१३) फक्त आवडत्या खेळातच भाग घेतो

१४) इतर खेळात सहभागी होत नाही

१५) वैयक्तिक शर्यतींमध्ये भाग घेत नाही

१६) सांघिक खेळाचा खोटेपणाने खेळतो

१७) खेळात सहकार्य वृत्ती जोपासत नाही

१८) आवडत्या खेळाविषयी माहिती सांगता येत नाही

१९) सुचवलेला व्यायाम प्रकार योग्य रित्या करता येत नाही

२०) सुचवलेली कृती क्रमाने करत नाही

२१) सुचवलेला व्यायाम प्रकार किंवा आसनाची माहिती सांगता येत नाही

२२) क्रीडांगण स्वच्छ करताना मदत करत नाही

२३) प्रथमोपचार पेटीतील साहित्याची माहिती देता येत नाही

२४) स्वतःच्या आवडणाऱ्या खेळाची माहिती नाही

२५) खेळत असताना शिस्तीचे पालन करत नाही

Join Now

Leave a Comment