इयत्ता 4 थी कला नोंदी varnanatmak nondi
वर्ग 4 थी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय-कला
1) कलेचे विविध प्रकार समजून घेतो
2) मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो
3) चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो
4) चित्रे सुंदर काढतो
5) प्रमाणबद्ध रेखाटन करतो
6) मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
7) रंगाच्या छटातील फरक ओळखतो
8) चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
9) चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
10) कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
11) विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
12) कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
13) वर्ग सजावट करतो
14) मातीपासून विविध आकार बनवितो
15) स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
16 नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो
१७) घेतलेल्या विविध उपक्रमात सक्रिय भाग घेतो.
१८) मुचविलेल्या विषयावर अतिशय सुंदर रेखाटन काढतो.
१९) दिलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.
२०) ढिलेल्या कृतीनुसार मातीकाम ककन वस्तू बनवतो.
२१) सुचविलेल्या कृतीनुसार योग्य ते हवभाव करती.
२२) विषयाय अनुसरून गीतांचे सादरीकरण करतो.
२३) कृती क्रमाने व अचूकपणे सादर करतो.
२४) मित्रांच्या मदतीने सादरीकरण करतो.
२५) चित्रात आवश्यकतेनुसार रंगकाम करतो.
वर्ग 4 थी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी विषय – कला
१) वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
२) चित्र काढण्यास कैटाळा करतो.
३) कृतीचा सराव मन लावून करत नाही.
४) मातीकामात जराही ग्स घेत नाही.
५) इतरौना कृती कताना मदत करत नाही.
६) सुचवलेल्या कृती चूकीच्या पध्दतीने करतो.
७) चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.
८) सुचवलेले गीत गायन करत नाही.
१) कागद काम करत नाही, चूका करतो.
१०) चिञ रंगवताना रंग व वेळ वाया घालवतो.
११) सूचवलेल्या नृत्याचा प्रकार करता येत नाही.
१२) सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.
१३) दिलेले संवाद व्यवस्थित म्हणत नाही.
१४) संवाद नक्कल करताना लाजतो.
१५) मुचवलेल्या चित्रावर रंगकाम करता येत नाही.
१६) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१७) कागढ़ काम करताना कागदाचा वापर बीट करत नाही.
१८) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१९) गीत गायन करताना हवभाव हालचाली करत नाही.
२०) सुचवलेले कृतीचे सादरीकरण करता येत नाही.
२१) सुचवलेल्या कृतीची माहिती सांगता येत नाही.
२२) विविध चित्राचे प्रकार ओळखता येत नाहीत.
२३) सुचवलेल्या कलाकृतीचा उपयोग सांगता येत नाही.
२४) वर्गकार्य व उपक्रमात भाग घेत नाही.
२५) मित्रासोबत सहकृतीत भाग घेत नाही.