इयत्ता 4 थी मराठी नोंदी varnanatmak nondi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 4 थी मराठी नोंदी varnanatmak nondi

वर्ग 4 थी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – मराठी

1) आपले विचार, अनुभव, भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो

2) ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वतःच्या शब्दात सांगतो

3) बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करती

4) कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो

5) प्रभावीपणे प्रकटवाचन करतो

6) मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो

7) आत्मविश्वासपूर्वक बोलतो

8) दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो

१) लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो

10) योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो

11) विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो

12) स्वतःहून प्रश्न विचारतो

13) कविता तालामुरात साभिनय म्हणतो

14) नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो

15) नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो

16) दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो

17) विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो

18) बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो

19) व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो

20) भाषण, संभाषण, संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो

21) बोधकथा, वर्तमानपत्रे, मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो

22) ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढती

23) मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो

24) निंबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो

25) शब्द, वाक्यप्रचार म्हणी, बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो

26) अवांतर वाचन करतो

27) गोष्टी, कविता, लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो

28) मुद्देसूद लेखन करतो

29) शुद्धलेखन अचूक करतो

30) अचूक अनुलेखन करतो

31) स्वाध्याय अचूक सोडवितो

32) स्वयंअध्ययन करतो

33) अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो

34) संग्रहवृत्ती जोपासतो

35) नियम, सुचना, शिस्त यांचे पालन करतो

36) भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो

37) लेखनाचे नियम पाळतो

38) लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो

39) वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो

40) दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो

41) पाठातील शंका विचारतो

42) हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे

43) गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो

44) वाचनाची आवड आहे

45) कविता चालीमध्ये म्हणतो

46) अवांतर वाचन, पाठांतर करतो

47) सुविचाराचा संग्रह करतो

48) प्रश्नांची अचूक उत्तरे देतो

49) दिलेल्या विषयावर निबंध लिहितो

50) बोधकथा सांगतो

वर्ग 4 थी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी विषय – मराठी

१) मित्रांचे बोलणे ऐकून घेत नाही.

२) अशुद्ध भाषा वापरतो सहजपणे भाषण करता येत नाही.

३) बोलीभाषेचे प्रमाण बोलण्यात जास्त आहे.

४) प्रमाण भाषेचा वापर करत नाही.

५) कविता पाठांतर करत नाही.

६) सुचवलेला भाग वाचताना कंटाळा करतो.

७) प्रश्नाची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो.

८) इतरांशी संवाद साधत नाही.

९) वर्णन सांगता येत नाही लिहिता येत नाही.

१०) स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही.

११) भाषेच्या वापरात व्याकरणिक चुका खूप करतो.

१२) इतरांशी बोलताना चुकीचे संबोधन वापरतो.

१३) प्रकट वाचन मौन वाचन करता येत नाही.

१४) दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही.

१५) कविताचे कृतीयुक्त गायन करत नाही.

१६) सुचवले ही कथा स्वतःच्या भाषेत सांगता येत नाही.

१७) गाणे कविता विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत नाही.

१८) वर्गकार्य उपक्रमात सहभाग होत नाही.

१९) दिलेला स्वाध्याय वेळेत करत नाही.

२०) मुचविलेल्या भागाचे सादरीकरण करता येत नाही.

Leave a Comment