इयत्ता 5 वी कार्यानुभव नोंदी varnanatmak nondi
वर्ग 5 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – कार्यानुभव
१) विविध उपक्रमात स्वतःहून सहभागी होतो.
२) इतरांनी उपक्रमात भाग घेण्यासाठी भाग पाडतो.
३) दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
४) मानवाच्या मुलभूत गरजा जाणतो.
५) पाण्याचा जपून वापर करतो.
६) पाणी एक महत्वपूर्ण संपत्ती आहे हे जाणतो.
७) वर्ग सुशोभनात सक्रिय भाग घेतो.
८) सुचवलेल्या घटकाबाबत अधिक माहिती गोळा करतो.
९) मातीकाम व कागदकामात अधिक भाग घेतो.
१०) कागदकाम करताना कृती अचूकपणे करतो.
११) इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.
१२) प्रत्येक मित्राच्या वाढदिवसाला भेटकार्य देतो.
१३) श्रमाचे मोल जाणतो श्रम आवडिने करतो.
१४) प्रत्येक कृती स्वतःहून आडिने करतो.
१५) परीसर स्वच्छता गरज व महत्व करतो.
१६) उत्पादक उपक्रमात सक्रिय भाग घेतो.
१७) उत्पादक उपक्रमातील वस्त्रांची माहिती सांगतो.
१८) पाणयाविषयी कथा गीत कविता गायन करतो.
१९) सुचवलेल्या कथानकाचे सादरीकरण अचूकपणे करतो.
२०) स्वतः प्रत्यक्षिक करून मार्गदर्शन करतो.
२१) कृती करून झाल्यानंतर कृतीचा क्रम सांगतो.
२२) सूचवलेल्या उपक्रमाला अनुसरून साहित्य निवड करतो.
२३) वर्गसजावट शाळा सजावटीत सक्रिय भाग घेतो.
२४) विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
२५) सर्व कृती व कृतीचा क्रम अचूकपणे सांगतो.
वर्ग 5 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी विषय – कार्यानुभव
१) कृती केल्यानंतर स्वतन्चे मत सादर करत नाही.
२) कृती करताना स्वतन्चे मत सांगत नाही.
३) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करत नाही.
४) कृती पूर्ण झाल्यावर स्वतन्चे मत सांगता येत नाही.
५) सुचवलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवता येत नाहीत.
६) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करता येत नाही.
७) दिलेल्या साहित्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतो.
८) शालेय सजावटीत वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
९) मातीपासून वस्तू बनवता येत नाही.
१०) कृतीचा क्रम सांगता येत नाही.
११) वर्ग कार्यात आवडीने सहभागी होत नाही.
१२) दिलेल्या घटनेचा अनुभव घेता येत नाही.
१३) पाण्याचा अपव्यय करतो.
१४) उपक्रमात भाग घेण्यास कंटाळा करतो.
१५) मूलभूत गरजांची माहिती नाही.
१६) परिसरातील वनस्पतीची पाने व फांद्या तोडतो.
१७) काम श्रम करणे कमीपणाचे वाटते.
१८) कामचुकारपणा व कामाचा आळस करतो.
१९) स्वतःची जबाबदारी घेत नाही.
२०) अतिशय निष्काळजीपणे कृती करतो.
२१) कागद कामामध्ये भाग घेत नाही.
२२) कृतीची आवड नाही.
२३) कामचुकारपणा व कामाची नेहमी टाळाटाळ करतो.
२४) वर्ग सजावट भाग घेत नाही.
२५) मित्रांना मदत करत नाही.