इयत्ता सहावी विशेष प्रगती,आवड छंद ,आवश्यक सुधारणा वर्णनात्मक नोंदी varnanatmak nondi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता सहावी विशेष प्रगती,आवड छंद ,आवश्यक सुधारणा वर्णनात्मक नोंदी varnanatmak nondi

वर्ग 6 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – विशेष प्रगती

1) आवांतर वाचनाची खूप आवड आहे. 2) विविध चित्रे खूप सुंदर काढतो.

3) विविध व्यक्तीचे नक्कल करतो.

4) मातीच्या वस्तू सुबक बनवतो.

5) कापसाच्या विविध वस्तू बनवतो.

6) कागदाच्या विविध वस्तू बनवतो.

7) कागदी टोप्या सुंदर बनवतो.

8) कागदाची फुले सुंदर बनवतो.

9) पेन्सिलच्या पापुद्र्यापासून डिझाईन करतो.

10) कथाकथन सुंदर प्रकारे सादर करतो.

11) प्राचीन वस्तू, नाणी जमवतो.

12) पेपग्रील चित्रे एकत्रित करून ठेवतो.

13) वहीं व पुस्तकास स्वतः कवर घालतो.

14) स्वतश्ची प्रत्येक वस्तू सुंदर व उत्तम ठेवतो.

15) बागकाम करण्याची आवड आहे.

16) कोलाजकामाद्वारे आकर्षक चित्रे बनवतो.

17) ज्वारीच्या धेंड्यापासून विविध कलाकृती बनवतो.

18) वाचनालयातील पुस्तकांचे वाचन करतो.

19) विविध स्पर्धेत आवडीने महभाग नोंदवतो.

20) सांस्कृतिक काक्रमात सहभागी होतो.

21) मुंढर गंगोळी काढून वैन भग्तो.

22) वेळेचे काटेकोरपणे पालन करती.

23) गणितीय क्रिया वेगाने करतो.

24) चिकट कामासाठी डिंक गोळा करती.

25) गीत गायनाची आवड आहे.

26) लोकरीपासून सुंदर वस्तू बनवतो.

27) चित्र रेखाटन मुंढर करतो.

28) विविध प्रकारची प्रतिकृती तयार करतो.

29) विज्ञानाचे प्रयोग आवडीने करतो.

30) कार्यानुभवातील वस्तू सुबक करतो.

31) खो-खो खेळ आवडीने खेळतो.

32) क्रिकेट खेळ आवडीने खेळतो.

33) शालेय संगणक हाताळतो.

34) विविध गोष्टीचे सादरीकरण करतो.

35) विविध गोष्टीचे पुस्तक आवडीने वाचती.

36) विविध नक्षीकाम मुरेख करतो.

37) नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे.

38) विविध वनस्पतीची माहिती घेतो.

39) दररोजचा गृहपाठ आवडीने करतो.

40) विविध वाद्ये मुंढर वाजवतो.

41) पाळीव प्राणी आवडीने पाळतो.

42) नृत्य, अभिनय, नाटयीकरण करतो.

43) कार्यानुभवातील वस्तू बनवतो.

44) स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी होतो.

45) कथा, कविता, संवाद लेखन करतो.

46) गायनाची आवड आहे.

47) प्रकल्प विषयानुसार चित्रांचा संग्रह करतो.

48) संगीताबद्धाल आवड आहे.

49) संगीत ऐकायला खूप आवडते.

50) कागदापासून कागढी मुखवटे बनवतो.

वर्ग 6 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – आवड छंद

1. चित्रे काढतो

2. गोष्ट सांगतो

3. गाणी-कविता म्हणतो

4. नृत्य, अभिनय, नाटयीकरण करतो

5. खेळात सहभागी होतो

6. अर्वांतर वाचन करणे

7. गणिती आकडेमोड करतो

8. कार्यानुभवातील वस्तु बनवितो

9. स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो

10. कथा, कविता, संवाद लेखन करतो

11. वाचन करणे

12. लेखन करणे

13. खेळणे

14. पोहणे

15. सायकल खेळणे

16. चित्रे काढणे

17. गीत गायन

18. संग्रह करणे

19. उपक्रम तयार करणे

20. प्रतिकृती बनवणे

21. प्रयोग करणे

22. कार्यानुभवातील वस्तू तयार करणे

23. खो खो खेळणे

24. क्रिकेट खेळणे

25. संगणक हाताळणे

26. गोष्टी ऐकणे

27. गोष्टी वाचणे

28. वाचन करणे

29. रांगोळीकाढणे

30. प्रवास करणे

31. नक्षिकाम

32. व्यायाम करणे

33. संगणक

34 नृत्य करणे

35. संगीत ऐकणे

वर्ग 6 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – सुधारणा आवश्यक

1. वाचनाच्या गतीत सुधारणा आवश्यक.

2. हिंदी मध्ये बोलताना मातृभाषेचा वापर करतो.

3. श्रुत लेखनात चुका करतो.

4. हिंदी लिखाण खूपच अशुद्ध आहे.

5. लेखन अशुद्ध असते. सराव आवश्यक.

6. हिंदी लिखाणाचा सराव अधिक करावा.

7. लेखन करताना वाक्य पूर्ण करावे.

8. इंग्रजी वाचनाचा अधिक सगव करावा.

9. इतर्गनशी महकार्याने वागावे.

10. ईंग्रजी स्पेलिंग पाठतिग्वर भर द्यावा.

11. सूचना पूर्ण ऐकून कृती करावे.

12. इंग्रजी लिखाणात स्पलिंग चुका टाळाव्यात.

13. बोलण्यात एकवाक्यता असावे.

14. इंग्रजी लिखाणाचा अधिक सराव आवश्यक.

15. कोणतेही काम घाईघाईने करतो.

16. इंग्रजी कविता चालीत म्हणावे.

17. इतरांच्या कामात अडथळा आणतो.

18. इंग्रजी कविताची चाल लक्षात घेऊन म्हणावे.

19. घरचा अभ्यास नियमित करवा, वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे.

20. शैक्षणिक साधनांचा दुरुपयोग करतो.

21. अभ्यासात सातत्य असावे.

22. वेळेचे बंधन पाळत नाही. अर्वांतर वाचन करावे.

23. सतत शाळेस अनुउपस्तित असतो.

24. शब्दांचे पाठांतर करावे. दैनंदिन वर्गकार्य पूर्ण करावे.

25. विविध शब्दांचा संग्रह करावा,

26. वाचन करताना विराम चिन्ह समजून घ्यावे.

27. बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.

28. भाषा विषयात प्रगती करावी.

29. नियमित शुद्धलेखन लिहावे.

30. अक्षर वळणदार काढावे.

31. गुणाकागत मांडणी योग्य करावी.

32. गणित सूत्राचे पाठांतर करावे,

33. खेळात सहभागी व्हावे.

34. स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.

35. संवाद कौशल्य वाढवावे.

36. दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.

37. अक्षर मुधारणे आवश्यक.

38. गणिती क्रियाचा सराव करा.

39. विज्ञानाचे प्रयोग करून पहावे,

40. सैवाढ कौशल्य आत्मसात करावे.

41. हिंदी भाषेचा उपयोग करावे.

42. गणितातील मांडणी योग्य करावे.

43. शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.

44. जोदशब्दांचे वाचन करताना गोंधळतो.

45. गटचर्चेत सहभाग घ्यावा.

46. जोदशब्दांचे लेखन करताना गोंधळतो.

47. चित्रकलेचा छंद जोपासावा.

48. सहशालेय उपक्रमात सहभाग नोंदवावा.

49. वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.

50. बोलीभाषेत सुधारणा आवश्यक.

Leave a Comment