सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी इयत्ता-पहिली विषय-कार्यानुभव varnanatmak nondi 1st standard
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली विषय कार्यानुभव नोंदी खालील प्रमाणे
विषय- कार्यानुभव 👇
संस्कृती ओळख
१. वेग सजावटीत सहभागी होतो
२. बडबड गीत गातो
३. प्रार्थना म्हणतो] परिसराची माहिती सांगतो
जलसाक्षरता
१. पिण्याच्या पाणी विषयी माहिती सांगतो
२. पाण्याविषयी बडबड गीते म्हणतो
३. चित्र पाहून चित्र कशाचे आहे ते ओळखतो
कौशल्यधीष्टीत
१. कापडापासून बाहुली बनवतो
२. ठसे घेऊन सौंदर्य पुरती बनवतो
३. कापसाच्या सध्या वाटी तयार करतो
४. कागदापासून विविध वस्तू बनवतो
५. विविध कुंड्यांची माहिती सांगतो
फळ प्रक्रिया
१. विविध फळांची नवे सांगतो
२. फळांचे रंग आणि च साब्गतो
३. फळ बाजाराला भेट देतो
४. फळ बियांची माहिती सांगतो
मत्सव्यवसाय
१. प्राण्याचे चित्र ओळखतो
२. माश्यांची चित्र गोळा करतो
३. माशांची बाह्य शरीरचना सांगतो
मातीकाम
१. परिसरातून मातीचे नमुने गोळा करतो
२. मातीचे वर्गीकरण करतो
३. चिखलापासून विविध आकार तयार करतो
४. मातीपासून आवडीचे वस्तू बनवतो
५. मातीमध्ये पाणी टाकन चिख बनवतो
अडथळ्याच्या नोंदी👇
१. उपक्रमात जरा सुधा रुची
२. मुलभूत गरजांची माहिती नाही
३. परिसरातील आवश्यक घटक बाबत ज्ञात नाही
४. पाण्याचा खूप आयव्यय करतो
५. इतरांना हिणवतो
६. इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो
७. इतरांशी मिसळून काम करत नाही
८. अतिशय निश्काल्जीने काम करतो
९. श्रम करणे कमीपणाचे वाटते
१०. काम चुकार पना करतो
११. कामाची टाळाटाळ करतो
१२. सहकार्याची वृत्ती नाही
१३. परिसरातील वनस्पतीचे फान्दे तोडतो
१४. पाणी पिऊन झाल्यावर पाण्याची तोटी सुरूच ठेवतो
१५. दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही
१६. दिलेल्या सूचना ऐकत नाही
१७. दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही
१८. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगता येत नाही
१९. दिलेल्या घटनासंदर्भाने अनुभवच नाही असे म्हणतो
२०. केलेली कृती क्रम सांगता येत नाही
२१. दिलेल्या साहित्य मधून आवश्यक कृती साठी साहित्य निवडता येत नाही
२२. दिलेल्या साहित्य बिनाकारण मोडतो
२३. कृती अंत स्वताचे मत सांगता येत नाही
२४. सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवता येत नाही
२५. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही
२६. शालेय सुशोभन करताना कामात रस घेत नाही
२७. दिलेले साहित्य चीकीचे वापरतो
इयत्ता पहिली सर्व विषयाच्या वर्णनात्मक नोंदी येथे पहा
👉pdf download