सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी इयत्ता-पहिली विषय-कला varnanatmak nondi 1st standard

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी इयत्ता-पहिली विषय-कला varnanatmak nondi 1st standard

 

varnanatmak nondi
varnanatmak nondi

वर्ग पहिली वर्णनात्मक नोंदी विषय कला आकारिक नोंदी खालील प्रमाणे

 

विषय- कला 👇

 

१. ठिपके, गोल, त्रिकोण अचूक काढतो

२. रेषांचे विविध प्रकार अचूक काढतो

३. मातीपासून मणी, लंब गोल अचूक बनवतो

४. सपाट पृष्ठभागावर सजावट करतो

५. अक्षर व आकड्यांचे गीत गातो

६. विविध नैसर्गिक आवाज काढतो

७. शारीरिक हालचाली करून नृत्य करतो

८. विविध प्रकारे उड्या मारतो

९. परपारिक गीत गायन करतो

१०. कागदाच्या विविध घड्या करून कलाकृती सादर करतो

११. प्राणी, पक्षी यांचे अभिनय करतो

१२. स्वर, व्यंजन योग्य उच्चारण करतो

१३. कुटुंबा विषयी माहिती सांगतो

१४. राष्ट्रीय गीत म्हणतो

१५. विविध आकार सुबक काढतो

१६. त्रिकोण, गोल सुबकपणे काढतो

१७. कोलाज पद्धतीचा न्क्शिकामासाठी उपयोग करतो

कलागट

१. विविध वस्तूपासून सुबक कलाकृती तयार करतो

२. कलाकृती काढून आनंद घेतो

३. कला निर्मितीचा स्वतंत्र विचार करतो

४. मनातील भाव भावना व्यक्त करतो

५. कलाकृती तयार करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करतो

कलागट संगीत

१. स्वताचे विचार स्वतंत्र पणे मांडतो

२. नादातून स्वरांचा आनंद घेतो

३. कृतीगीतावर मुद्राभिनय सदर करतो

४. हालचालीतील डॉल आणि लय यांचा समन्वय साधतो

५. सादरीकरणात स्थानिक घडामोडीचा समावेश करतो

६. परिसरातील विविध घटकांचा आवाज ओळखून नक्कल करतो

कला – शिक्षण – चित्रशिल्प

१. रेषांचे विविध प्रकार अचूकपणे काढतो

२. स्वताच्या आवडीचे वस्तूचे सुबक रेशांकन करतो

३. भौमितिक आकाराचे योग्य रेशांकन करतो

४. आवडीच्या वस्तूंवर सुंदर नक्षीकाम करतो

५. मातीपासून विविध आकार बनून रंगवतो

६. विविध कागदांची माहिती सांगतो

७. कागदापासून विविध वस्तू बनवतो

गीत गायन

१. राष्ट्रीय गीत, प्रार्थना तालासुरात म्हणतो

२. टाळ्या वाजून संगीतमय वातावरण तयार करतो

३. विविध वाहन साधनांचा आवाज काढतो

४. प्राणी, पक्षी यांच्या संदर्भात गीत म्हणतो

५. निसर्ग विषयक गीतांचे तालासुरात गायन करतो

संगीत, नृत्य

१. प्राणी पक्षी यांच्या उड्या मारण्याच्या प्रात्यक्षिक करतो

२. बडबड गीते म्हणून अभिनय सदर करतो

३. हात, पाय, धड, डोळे यांची योग्य हालचाल करून नृत्य करतो

४. प्राणी, पक्षी, वनस्पती, यांच्या कथेची सदरीकर्ण करतो

५. परिसरातील विविध घटकांचे विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतो

 

अडथळ्याच्या नोंदी 

 

१. वर्ग सजावटीत भाग घेतो

२. चित्र काढण्याच खूपच कंटाळा करतो

३. गाणे म्हणताना खूपच लाजतो

४. कविता म्हणताना खूपच लाजतो

५. सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड नाही

६. सांस्कृतिक कार्यक्रमाट भाग घेत नाही

७. कोणताही संवाद एकाच सुरात म्हणतो

८. कृतीचा सराव निष्काळजी पणे करतो

९. मातीकामात जराही रस घेत नाही

१०. नाट्यछटा पाहण्यात काहीच रस नाही

११. जीवनातील कलेचे महत्व जाणवत नाही

१२. इतरांना लक्षपूर्वक कृती करू देत नाही

१३. सुचविलेल्या नृत्याचा प्रकार प्रात्यक्षिक चुकीच्या पद्धतीने करतो

१४. सुचविलेल्या हालचालींचे प्रात्यक्षिक चुकीच्या पद्धतीने करतो

१५. कागत काम करताना उगाचच कागत वाया घालवतो

१६. चित्र रंगवताना खूप कागत वाया घालतो

१७. चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाही

१८. कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो

१९. चित्राचे विविध प्रकार ओळखताना गोंधळ करतो

२०. इतरजन कृती करताना त्यांच्यावर हसतो

२१. सजावट आवश्यक नसलेले साहित्य सांगतो

२२. सुचविलेल्या विविध कलाकृती माहित नाही

२३. सुचविलेल्या विविध कलाकृती चा उपयोग माहित

२४. कृती कशी व का कारवी याबाबत संभ्रमात पडतो

२५. मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती चुकीच्या पद्धतीने सांगतो

२६. नृत्य वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रांची माहिती चुकीची सांगतो

२७. संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणार्या बाबी माहिती नाहीत

२८. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही

२९. चित्रात रंग भारता येत नाही

३०. चित्रात कोणतेही रंग कुठेही भरतो

३१. सुचविलेल्या चित्रावर चित्र काढता येत नाही

३२. सुचविलेल्या विषयावर चित्र न काढता दुसरे काहीतरी काढत राहतो

३३. नृत्य मध्ये वापरण्यात येणाऱ्या नृत्यप्रकाराची माहिती चुकीची सांगतो

३४. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे सुचविलेली वस्तू तयार करता येत नाही

३५. जीवनातील कलेचे महत्व जाणवत नाही

३६. इतरजन कृती करताना त्यांच्यावर हसतो

३७. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे वस्तू निर्मिती करत नाही

३८. सुचविलेल्या हातांच्या मुद्रा प्रात्यक्षिक करता येत नाही

३९. सुचविलेल्या नृत्याचा प्रकार प्रात्यक्षिक करता येत नाही

४०. सुचविलेल्या हालचालींचे प्रात्यक्षिक करता येत नाही

४१. सुचविलेल्या हातांच्या मुद्रा प्रात्यक्षिक चुकीच्या पद्धतीने करतो

४२. आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नाही

४३. सुचविलेल्या प्रसंगाचे सदरीकरण करता येत नाही

४४. सुचविलेल्या संवादाचे सदरीकरण करता येत नाही

४५. सुचविलेल्या कवितांचे सादरीकरण करता येत नाही

४६. सुचविलेल्या गीतांचे सादरीकरण करता येत नाही

४७. सुचविलेल्या मातीच्या वस्तू बनविण्यात रस घेत नाही

४८. सुचविलेल्या प्रसगाचे सादरीकरणात फारच मागे आहे

४९. सुचविलेल्या संवादाचे सादरीकरणात फारच मागे आहे

५०. नाट्यछटा पाहण्यात काहीच रस नाही

इयत्ता पहिली सर्व विषयाच्या वर्णनात्मक नोंदी येथे पहा

👉pdf download

 

इयत्ता पहिली सर्व विषयाच्या

वर्णनात्मक नोंदी येथे पहा

👉pdf download

Leave a Comment