सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली विषय- गणित varnanatmak nondi 1st standard
वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली विषय गणित खालीलप्रमाणे आहेत
विषय गणित
१. तळ्यात मळ्यात राजा म्हणतो असे खेळ करतो
२. विविध वस्तूचे वर्गीकरण करतो
३. वस्तुंच्या वजनाची माहिती सांगतो
४. वेळ विषयी माहिती सांगतो
५. कमी अधिक तुलना करतो
६. नाणी नोटा यांची तुलना करतो
७. लहान मोठा हे संबोध समजून घेतो
८. संख्या गीताच्या मदतीने १-९ पर्यंत संख्या मोजतो
९. गणितीय बडबड गीते म्हणतो
१०. गीता द्वारे वारांचा परिचय देतो
११. फलकावरील संख्या ओळखतो
१२. मानवी अवयवांची संख्या अजुकपणे मोजतो
१३. दिनक्रमात आधी नंतर या शब्दांचा वापर करतो
१४. दिलेल्या संख्येच वर्तमाणपतरच्या सहाय्याने अंकाचे कोलाज्काम करतो
१५. दिलेल्या संख्येच दिनदर्शिका सहाय्याने अंकाचे कोलाज्काम करतो
१६. संख्यांचा लहान मोठे पाना ओळखतो
३५. बेरजेचा संबोध सांगतो
१७.या संख्येची माहिती सांगतो
१८. १० ते ९ संखेंची माहिती सांगतो
१९. एकक दशक संख्या ओळखतो
२०. संख्या कार्डाचे वाचन करतो
२१. तीन अंकी संख्या ओळखतो
२२. शतक या संख्या स्थानाचे अचूक वाचन करतो
२३. बेरजेचा संबोध समजून घेतो
२४. वजाबाकीचा संबोध सांगतो
२५. संख्या मालकीचे वाचन करतो
२६. स्वताच्या आवडीच्या गोष्टी विषयी माहिती सांगतो
२७. परिसरातील वस्तूविषय उदाहरणे सांगतो
२८. १०० हि संख्या लिहिण्याचा सराव करतो
२९. दिलेल्या संखायची पुढील मागील सांख्या ओळखतो
३०. मानवी अवयवांची संख्या अजुकपणे मोजतो
३१. खेळातून विविध वस्तू ओळखतो
३२. १ ते ५ पर्यंत वजाबाकीचे उदाहरणे सोडवतो
३३. चार अंकी संख्या ओळखतो
३४. १०० हि संख्या लिहिण्याचा सराव करतो
अडथळ्याच्या नोंदी 👇
१. रुपये पैशांचे साधे व्यवहार करता येत नाही
२. संख्या लेखन करता येत नाही
३. साधी संख्या चुकीची करतो
४. संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो
५. आकृत्या काढताना खूपच गोंधळ करतो
६. साधे सोपे हिशोब करता येत नाही
७. सुचवलेले पाहे म्हणता येत नाही
८. मापनाची परिणामे सांगता येत नाही
९. मापनाचा उपयोग सांगता येत नाही
१०. सुचविलेले पाध्ये म्हताना चुकतो
११. सुचविलेल्या उदाहरणाची रीत सांगता येत नाही
१२. भौमितीय आकारांची माहिती नाही
१३. आलेख पाहून माहिती सांगता येत नाही
१४. चित्र पाहून माहिती सांगता येत नाही
१५. आलेख पाहून निरीक्षण करता येत नाही
१६. चित्र पाहून निरीक्षण करता येत नाही
१७. पाठ्याशांतील विचारलेल सूत्र सांगता येत नाही
१८. पाठ्याशांतील विचारलेल सूत्र सांगतान गोंधळ करतो
१९. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही
२०. विविध गणितीय संकल्पनाचा अर्थबोध होत नाही
२१. दिलेल्या तोंडी उदाहरणे सोडवता येत नाही
२२. सुचविलेल्या संख्येचे वाचन करता येत नाही
२३. सुचविलेल्या संख्येचे लेखन करता येत नाही
२४. सुचविलेले आलेख काढता येत नाही
२५. सुचविलेले आकृती काढत येत नाही
२६. स्वाध्याय उदाहरणे चुकीचे सोडवतो
२७. दिलेल्या माहितीच्या आधारे उदाहरणे करता येत नाही
२८. सुचविलेल्या आलेख काढतो परंतु प्रमान्बाध्ता ठेवता येत नाही
इयत्ता पहिली सर्व विषयाच्या वर्णनात्मक नोंदी येथे पहा
👉pdf download
इयत्ता पहिली सर्व विषयाच्या
वर्णनात्मक नोंदी येथे पहा
👉pdf download